नाशिक महापालिका निवडणुका होणार पुन्हा

नाशिक महापालिका निवडणुका होणार पुन्हा?

नाशिक महापालिकेची निवडणूक पुन्हा व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी दररोज न्यायालयात याचिका दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पराभूत उमेदवार एकत्र आले आहेत.

Mar 4, 2012, 10:31 PM IST