एका ताऱ्याचा अंत होतो तेव्हा नेमकं काय घडतं? अवकाशातील दुर्बिणीनं टीपले अद्वितीय क्षण
how a stars life come to an end? : शाळेती अभ्यासातून आपल्याला प्राथमिक स्तरावर अवकाश म्हणजे नेमकं काय आणि आपला त्याच्याशी काय संबंध याची माहिती मिळाली.
Aug 5, 2023, 08:54 AM ISTSolar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर 'असा' होऊ शकतो परिणाम
Solar Storm: एक्स-क्लास फ्लेअर्स हे सूर्यमालेतील सर्वात मोठे स्फोट आहेत. या प्रकारच्या सोलर फ्लेअर्स दीर्घकाळ टिकणारे रेडिएशन वादळे निर्माण करू शकतात. प्रोटॉन फ्लेअर्स, नावाप्रमाणेच, मुख्यतः प्रोटॉनपासून बनलेले सौर ऊर्जायुक्त कणांचे वादळ आहेत.
Jul 18, 2023, 09:38 AM ISTNASA ची टेक्नॉलॉजी आता भारतीय व्यक्तीच्या हातात, कोण आहेत ए.सी. चारणिया?
A. C. Charania as Chief Technologist: नासा या जागतिक अंतराळ संस्थेच्या प्रमुखपदी म्हणजे चीफ टेक्नोलॉजिस्ट (Chief Technologist) म्हणून ए.सी. चारणिया यांची निवड करण्यात आली आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचे सल्लागार म्हणून ते काम पाहणार असून यासंबंधी नासाच्या तांत्रिक धोरणांवर आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहेत.
Jan 10, 2023, 09:26 PM ISTNASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार
NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे.
Nov 16, 2022, 02:02 PM ISTताऱ्यांचं बेट! नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपनं टिपलं अंतराळातील विहंगम दृश्य, पाहा Photo
NASA's James Webb Telescope: रात्रीच्या वेळेस मोकळ्या अवकाशाकडे डोकं वरून करून पाहिलं तर असंख्य तारे, चांदण्यानं आभाळ भरलेलं दिसतं. लहानग्यांना ताऱ्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल असतं. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेली नासा अंतराळातील अद्भुत जगाचा अभ्यास करते. संशोधनातून या जगातील नवनव्या गोष्टी समोर आणत असतं. आता नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं 'पिलर्स ऑफ क्रिएशन'नं एक जबरदस्त फोटो टिपला आहे.
Oct 20, 2022, 01:46 PM ISTNASA : ‘नासा’च्या दुर्बिणीने टिपले सुंदर आकाशगंगेचे छायाचित्र
‘नासा’च्या (NASA) हबल या दुर्बिणीतून आकाशगंगेचे सुंदर छायाचित्र टिपण्यात आले आहे. यातून भव्य आकाशगंगेचा ( beauty of this majestic galaxy) पूर्ण आकार आणि सौंदर्य दर्शविला गेला आहे.
Mar 9, 2021, 02:50 PM ISTनासाचं नवं चॅलेंज, साडेतीन कोटी जिंकण्याची संधी
तुम्ही नासाचं Challenge घ्यायला तयार आहात का?
Feb 15, 2021, 07:58 PM ISTशनि-गुरुची युती पाहण्याचा दुर्मिळ योग, नासाने दिल्या या टिप्स
खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी
Dec 21, 2020, 04:21 PM ISTनासा खरेदी करणार चंद्रावरील माती, पण करणार काय?
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (American Space Research Organization) ‘नासा’ (NASA) आता खासगी अवकाश कंपन्यांकडून चंद्रावरील माती ( moon dirt ) खरेदी करणार आहेत.
Dec 5, 2020, 06:43 PM ISTगेल्या 10 वर्षात असा बदलत गेला सूर्य, नासाने शेअर केला व्हिडिओ
10 वर्षात सूर्यात झाले बरेच बदल
Jun 28, 2020, 03:40 PM ISTखराब हवामान : स्पेसक्राफ्ट अंतराळ यानाचे प्रक्षेपण पुढे ढकलले, आता शनिवारी
खराब हवामानामुळे अंतरळवीरांचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले आहे. आता उड्डाणासाठी शनिवारी प्रयत्न केला जाणार आहे.
May 28, 2020, 11:34 AM ISTभारतात धूळ-मातीचा स्तर कमी; लॉकडाऊनदरम्यान 'नासा'कडून फोटो शेअर
पर्यावरण तज्ज्ञांनी, लॉकडाऊन अनेक मार्गांनी फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं आहे.
Apr 26, 2020, 05:50 PM ISTसूर्यातून येतो 'ॐ'चा आवाज - किरण बेदी
नेटिझन्सनी बेदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Jan 4, 2020, 07:55 PM IST
Chandrayaan2 : NASAला सापडले विक्रम लँडरचे अवशेष
सप्टेंबर महिन्यात चंद्रापासून काही अंतरावर असतानाच.....
Dec 3, 2019, 07:42 AM ISTनासाच्या महिला अंतराळवीरांचं 'स्पेसवॉक'
नासाच्या महिला अंतराळवीरांचं 'स्पेसवॉक'
Oct 19, 2019, 12:05 AM IST