नासा

सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते; वैज्ञानिकांनी बनवला जबरदस्त प्लान

50 वर्षांपूर्वी नासाच्या अपोलो मिशनअंतर्गत मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. यानंतर आता नासाने थेट चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. 

Oct 15, 2023, 10:09 PM IST

किंमत 700,000,000,000,000,000,000... NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले; आता थेट 2029 मध्ये...

700,000,000,000,000,000,000 आकडा मोजातानाही बोबडी वळतेय ना? संशोधकांना अवकाशात एक असा ग्रह सापडला आहे जिथे पृथ्वीपेक्षा जास्त सोनं आहे.  

Oct 14, 2023, 06:20 PM IST

NASA नं टीपला अवकाशातील ताऱ्यांनी तयार केलेला पक्षी; पाहा भारावणारे PHOTOS

NASA : विविध अवकाश मोहिमांना आकार देणाऱ्या नासानं नुकतंच अवकाशातील एक असं दृश्य दाखवलं आहे जे पाहून सर्वजण भारावत आहेत. 

 

Oct 12, 2023, 02:15 PM IST

NASA ने आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्यामध्ये नेमकं काय आहे? पृथ्वीवरील आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

बेन्नू नावाच्या उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने यांचे संशोधन करण्यात आले. नासाने या संशोधनाबाबत चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

Oct 11, 2023, 11:54 PM IST

NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?

NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं. 

 

Oct 11, 2023, 12:18 PM IST

हे तर काहीच नाही! NASA च्या स्पेस स्टेशनहून दुप्पट आकाराचं स्पेस स्टेशन बनवणार चीन

Space news : NASA ला टक्कर देण्यासाठी चीन सज्ज. अवकाशातही चीनची इतर देशांशी स्पर्धा सुरुच. त्यांच्या या निर्णयाचा नेमका परिणाम काय असेल? पाहा. 

 

Oct 5, 2023, 12:58 PM IST

चंद्रावर मानवासाठी घरं बांधण्याचा NASA चा प्लॅन रेडी; बांधकाम तंत्रज्ञान कंपनीसोबत पार्टनरशिप

2040 पर्यंत चंद्रावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे नासाचे उद्दिष्ट आहे. यासाठी नासाने प्लान बनवला आहे. 

Oct 4, 2023, 08:32 PM IST

Interesting Fact : सूर्यप्रकाशामुळं पृथ्वीवर उजेड, मग अवकाशात अंधार का?

Interesting Fact : अवकाश... एक वेगळीच दुनिया. या आपल्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या या विश्वात नेमकं काय सुरुये हे आपल्याला आता सहजपणे कळू लागलं आहे. 

 

Sep 30, 2023, 03:49 PM IST

जमिनीत दबलं जात आहे अमेरिकेतील 'हे' प्रसिद्ध शहर; NASA च्या अहवालात धक्कादायक खुलास

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर धोकादायक स्थितीत आहे. हे शहर हळू हळू जमिनीत दबल जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

Sep 29, 2023, 11:36 PM IST

सोन्यानं बनलेल्या 'या' ग्रहावर सर्वात आधी जाणार NASA, तारीख ठरली!

अवकाशातला एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांचं नशीब बदलवून टाकणार आहे. सोन्यासारखे मौल्यवान धातू असलेल्या या ग्रहामुळं पृथ्वीवरील प्रत्येक माणूस अब्जाधिश बनणार आहे. नासा या ग्रहावर आंतराळयान पाठवणार आहे. 

Sep 29, 2023, 09:22 PM IST

होय आजच! पृथ्वीजवळ वेगानं येतोय लघुग्रह, NASA चा इशारा

Close encounter with asteroid : अवकाश तुमच्या नेमकं किती जवळ आलं आहे हे तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये लक्षात आलंच असेल. त्याच अवकाशाबाबतची एक महत्त्वाची माहिती... 

 

Sep 29, 2023, 01:40 PM IST

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

Indias Chandrayaan-3: चांद्रयान-3 ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नव्हती, किंवा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ध्रुवीय प्रदेशात नव्हती किंवा ती 'अंटार्क्टिक ध्रुवीय क्षेत्राजवळ' नव्हती, असे विधान चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य ओउयांग यांनी केले आहे. ओयांग यांनी अधिकृत सायन्स टाईम्स वृत्तपत्राला याबद्दल माहिती दिली. युक्तिवाद चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशाविषयी वेगवेगळ्या गृहितकांवर आधारित आहे.

Sep 28, 2023, 02:30 PM IST

371 दिवस अंतराळात अडकलेला फ्रँक अखेर पृथ्वीवर परतला; सर्वात जास्त वेळ अवकाशात राहिलेला पहिला मानव

371 दिवसानंतर NASA चा अंतराळवीर फ्रॅंक रुबिओ पृथ्वीवर परतला आहे. सर्वात जास्त वेळ आंतराळात पाहून फ्रॅंकने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. 

Sep 27, 2023, 05:22 PM IST

पृथ्वीचा जन्म कसा झाला? नासाने अवकाशातून आणलेला Bennu लघुग्रहाचा तुकडा सर्वात मोठं रहस्य उलगडणार

बेन्नू नावाच्या  लघुग्रहाचे  दगड आणि धुळीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात नासाला यश मिळालंय. नासाच्या ऑसिरिस-रेक्स अवकाशयानातून याचे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले आहेत. 

Sep 26, 2023, 07:04 PM IST

कोसळण्याआधीच Bennu लघुग्रहाचा तुकडा NASA ने पृथ्वीवर आणला; खूप मोठा धोका टाळण्यासाठी धडपड

ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अनेक रहस्य उलगड असतानाचा त्यासोबतच धोक्याचे संकेत देखील मिळत आहेत. हा धोका टाळण्यासाठी NASA ने OSIRIS-REx मिशन राबले आहे. 159 वर्षानंतर हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार असला तरी याचा धोका कसा टाळता येईल यावर NASA संशोधन करत आहे. 

 

Sep 24, 2023, 10:32 PM IST