नासा

अद्भूत, एकत्र फुटले तीन ज्वालामुखी, पाहा फोटो

 नासाने ज्वालामुखीने लावा फुटण्यासंबंधी एक अद्भूत फोटो प्रसिद्ध केला आहे. नासाचे अनेक सॅटेलाइट आहे जे नियमित कालावधीने फोटो काढत असतात. 

Oct 7, 2016, 04:59 PM IST

सूर्याजवळ आढळला पृथ्वीसारखाच ग्रह

नासाच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखाच एक ग्रह आढळला आहे.

Aug 25, 2016, 05:30 PM IST

'नासा' ला आढळले सूर्यावरील राक्षसी छिद्र

अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था 'नासा' ला सूर्याच्या पृष्ठभागावर राक्षसी आकाराचे छिद्र दिसले आहे. हे छिद्र १७ ते १९ मे या दरम्यान आढळून आले आहे. नासाच्या सोलर डायनॅमिक ऑब्जव्र्हेटरीला हे छिद्र व्हिडीओमध्ये कैद करता आले आहे.

May 28, 2016, 07:14 PM IST

मंगळावर जाण्यासाठी 'इस्रो'ला 'नासा'चे आमंत्रण

नवी दिल्ली : गेल्या दशकात भारताने अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारताकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष आहे. 

Feb 29, 2016, 03:47 PM IST

'नासा'ने अंतराळातून टिपले मुंबईच्या धुराचे फोटो

मुंबई : २७, २८ आणि २९ जानेवारीला मुंबईत सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं. 

Feb 3, 2016, 03:15 PM IST

नासाने रिलीज केला सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अद्भुत व्हिडिओ

वॉशिंग्टन : अमेरिकी संशोधन संस्था 'नासा'ने सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे आणि आता तो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Feb 1, 2016, 05:25 PM IST

नासाचा शास्त्रज्ञ अंतराळात खेळला टेबल टेनिस. नासानं केला व्हिडिओ शेअर

टेबल टेनिस खेळताना तुमचा सामना असतो तो वेगाशी. पण अंतराळामध्ये कोणी टेबल टेनिस खेळलं तर.... 

Jan 23, 2016, 07:13 PM IST

सूर्यमालेत दाखल झालाय नवीन सदस्य?

न्यू यॉर्क : विज्ञानात नेहमीच काही ना काही नवीन घडत असतं...

Jan 22, 2016, 03:42 PM IST

अंतराळात उमललं हे पहिलं फूल

अंतराळ तंत्रज्ञानानं नवी उंची गाठलीय. अंतराळातल्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रावर पहिलं फूल उमलंय. मार्च 2015 पासून हे फूल उमलावं म्हणून नासाचे अंतराळातील स्पेस स्टेशनवर काम करणारे शास्त्रज्ञ काम करत होते. त्यात शनिवारी यश आलं. 

Jan 18, 2016, 05:40 PM IST

चक्रीवादळ आणि प्रचंड पावसाचे नासाने केले नाही भाकीत

 चेन्नईसह देशभरात एक व्हॉट्सअॅप मेसेज फिरतो आहे की चेन्नईत चक्रीवादळ येणार असून २५० सेंटीमीटर पाऊस पडणार आहे. हा मेसेज अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाच्या नावाने फिरत असल्याने चेन्नईच्या नागरिकांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे. 

Dec 7, 2015, 09:36 PM IST

दिवाळीत भारताचा अद्भूत नजराणा, नासा प्रसिद्ध केले अनोखे छायाचित्र

दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. काही फटाक्यांमुळे आकाशात विविध रंगसंगती पाहायला मिळते. मात्र, आपल्या भारत मातेचा रंगबिरंगी फोटो पाहायला किती मजा येईल. नासाने उपग्रहाच्या माध्यमातून भारताचा एक फोटो घेतलाय. दिवाळीत भारत कसा दिसतो, याचे दर्शन या फोटोतून पाहायला मिळते.

Nov 12, 2015, 03:42 PM IST

अंटार्टिकामध्ये बर्फ वितळणं झालं कमी, नासाचा रिपोर्ट

ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकामध्ये झपाट्यानं वितळणाऱ्या बर्फामुळे संशोधक चिंतेत होते. मात्र आता नासानं जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये दिलासा दिलाय. नासानुसार मागील २०-३० वर्षात अंटार्टिकामधील बर्फ वितळणं थांबलंय आणि बर्फात वाढ झालीय. त्यामुळं ग्लेशिअरचा थर वाढतोय.

Nov 3, 2015, 04:44 PM IST

असा दिसतो सूर्य, नासानं शेअर केला अल्ट्रा एचडी व्हिडिओ

उघड्या डोळ्यांनी न पाहता येणाऱ्या सूर्याचा अल्ट्रा एचडी व्हिडिओ नासानं शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये आपल्या सूर्याचं रूप पाहता येतंय. 

Nov 2, 2015, 07:06 PM IST