सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही...
Boeing Starliner: अंतराळवीर सुनीता विल्यम्स 22 जूनपासून अंतराळात अडकल्या आहेत. अंतराळ यानात बिघाड झाल्यानं पृथ्वीरवर येण्यात अडचणी येत आहेत.
Jun 28, 2024, 11:30 PM ISTएलॉन मस्क उद्ध्वस्त करणार NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन; 7,036 कोटींची सर्वात मोठी डील
NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एलॉन मस्क उद्ध्वस्त करणार आहेत. एलॉन मस्क यांनी केलेली आजपर्यंतची ही सर्वात मोठी डिल आहे.
Jun 28, 2024, 06:06 PM ISTNASA ला तारणहार सापडला; सुनिता विलियम्सना रेस्क्यू करण्यासाठी 'तो' अंतराळयान पाठवणार!
Sunita Williams Starliners Helium leak : अंतराळात अडलेल्या सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी 'हा' व्यक्ती ठरणार तारणहार....
Jun 26, 2024, 02:37 PM IST
Starliner Helium Leak: सुनीता विलियम्स अंतराळात अडकल्या, नासासमोर आता फक्त 'हा' पर्याय शिल्लक
Sunita Williams Trapped: अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बच विल्मोर अंतराळात अडकल्याने आता नासाने आंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Jun 25, 2024, 06:47 PM IST
27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विलियम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर
NASA Shares a video : आव्हानं काही थांबण्याचं नाव घेईना. अंतराळातून सुनीता विलियम्स यांच्यापुढं उभ्या राहिलेलेल्या आणखी एका आव्हानाचा व्हिडीओ नासाकडून शेअर.
Jun 25, 2024, 12:07 PM IST
22 कोटी KM अंतरावरून पृथ्वीवर कुणी पाठवला लेझर सिग्नल? NASA च्या संशोधकांनी केला मोठा खुलासा
अंतराळात एक चमत्कारिक घटना घडली आहे. अंतराळातून 22 कोटी KM अंतरावरून NASA ला लेझर सिग्नल मिळाला आहे.
May 3, 2024, 07:02 PM IST'त्या' रहस्यमयी मेसजचा अर्थ कळाला; अंतराळात गायब झालेला 46 वर्ष जुना Spacecraft अखेर 5 महिन्यांनतर संपर्कात
अंतराळात गायब झालेला 46 वर्ष जुना Spacecraft अखेर संपर्कात आला आहे. हा स्पेसक्राफ्टशी संपर्क साधण्यात नासाच्या संशोधकांना यश आले आहे.
Apr 27, 2024, 07:11 PM ISTबापरे! नासानं जगासमोर आणला 100,000,000 वर्षांपूर्वीचा ताऱ्यांचा समुह
Space Photos by NASA : लहान लुकलुकणारे काजवे एकत्र यावेत अगदी तसाच दिसतोय हा ताऱ्यांचा समुह... पाहिले का 10 अदभूत फोटो...
Apr 26, 2024, 12:29 PM IST
जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला सूर्याचा मार्ग अन्...; पाहा आश्चर्यकारक VIDEO
Solar Eclipse from Moon: तुम्ही जमिनीवरुन अनेकदा सूर्यग्रहण पाहिलं असेल. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? चंद्राच्या पृष्ठभागावरुन आतापर्यंत 5 वेळा असे ग्रहण पाहण्यात आले आहेत.
Apr 4, 2024, 06:22 PM IST
पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ
पृथ्वीच्या शेजारीच एलियन आहेत. 2030 पर्यंत NASA एलियनशी संपर्क साधणार आहे. संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
Mar 30, 2024, 10:56 PM ISTअंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार कुठे आणि कसे करणार? NASA ची एकदम भायनक प्रोसेस
NASA ही मानवी अंतराळ मोहिम यशस्वी झाल्यास अनेक रहस्यांता उलगडा होणार आहे. चंद्र तसेच मंगळ ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करण्याचे मानवाचे स्वप्न सत्यात उतरण्यास देखील मदत होणार आहे.
Mar 17, 2024, 11:35 PM ISTसोन्याने भरलेला ग्रह, किंमत 700,000,000,000,000,000,000! सर्व सोनं पृथ्वीवर आणणार कसं?
16Psyche Gold Planet : अवकाशातला एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांचं नशीब बदलवून टाकणार आहे. सोन्यासारखे मौल्यवान धातू असलेल्या या ग्रहामुळं पृथ्वीवरील प्रत्येक माणूस अब्जाधिश बनणार आहे.
Mar 4, 2024, 08:49 PM ISTबर्फाच्छादित हिमालयापासून सौदीच्या वाळवंटापर्यंत अवकाशातून अशी दिसते पृथ्वी; NASA चे नवे Photo पाहिले?
NASA Shares Earths New Photos : नासाच्या या नव्या फोटोंमध्ये हिमालापासून वाळवंटापर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत.
Mar 1, 2024, 10:17 AM ISTअखेर ब्रम्हांडाचे रहस्य उलगडणार; अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर सापडले पाणी
अखेर ब्रम्हांडाचे रहस्य अखेर उलगडणार आहे. प्रथमच अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहावर पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत. नासाने हे संशोधन केले आहे.
Feb 15, 2024, 05:00 PM ISTपृथ्वीपेक्षा अंतराळातून भारी दिसतो तुटलेला तारा; नासाने शेअर केले Live फोटो
पृथ्वीपेक्षा अंतराळातून भारी दिसतो तुटलेला तारा; नासाने शेअर केले Live फोटो
Jan 7, 2024, 09:17 PM IST