नितीन गडकरी

मोहन भागवत-गडकरींची बंद दाराआड चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली... महत्त्वाचं म्हणजे गडकरी वाड्यावर जाऊन सरसंघचालकांनी तब्बल दीड तास त्यांच्याशी चर्चा केली. यावरून आता विविध तर्कवितर्क लढवले जातायत.

Aug 3, 2015, 09:03 PM IST

हेलिकॉफ्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावले गडकरी...

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज एका हेलिकॉफ्टर अपघातातून थोडक्यात बचावलेत. पश्चिम बंगालमध्ये हल्दिया या गावी एका कार्यक्रमासाठी ते चालले होते.

Jun 24, 2015, 04:25 PM IST

मुंबई-गोवा चौपदरीकरण दोन वर्षांत : गडकरी

मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम येत्या २ वर्षांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल, असा ठाम निर्धार केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

Jun 4, 2015, 09:15 AM IST

नागपूर मेट्रोची पायाभरणी, उत्तर-दक्षिण कॉरिडोरचं बांधकाम सुरू

उपराजधानी नागपुरच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या मेट्रो रेल्वेचं बांधकाम आजपासून सुरु होत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली. 

May 31, 2015, 03:47 PM IST

अमित शाहना गडकरींचा काटशह, वेगळ्या विदर्भाचा ठराव संमत : गडकरी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे वेगळ्या विदर्भाबाबत आश्वासन दिले नव्हते, असे सांगत अखंड महाराष्ट्र राहिल, असे स्पष्ट केले. त्यामुळे विदर्भ नेत्यांना चांगली चपराक बसली.

May 28, 2015, 02:45 PM IST