नितेश राणे

राणेंकडून 'शिववडा' हायजॅक.... 'स्वाभिमान वडा' लॉन्च!

शिवसेनेच्या शिववड्याला मुंबईत आव्हान उभ ठाकलंय. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी स्वाभिमान संघटनेनं ते निर्माण केलंय. राणेंचा स्वाभिमान वडा आज लॉन्च झालाय.

May 7, 2015, 08:15 PM IST

नितेश राणे विरुद्ध रामदास कदम... सामना रंगला!

नितेश राणे विरुद्ध रामदास कदम... सामना रंगला!

Apr 17, 2015, 06:10 PM IST

राणेंनीच MIMला 5 कोटींची ऑफर दिली - रामदास कदम

काँग्रेसचे पराभूत उमेदवार नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राणेंनी माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. MIM हाच शिवसेनेचा नंबर वन शत्रू आहे. राणेच MIM ला कोट्यवधी रूपये देणार होते, असा भडीमार कदम यांनी केलाय. 

Apr 17, 2015, 04:15 PM IST

मुस्लिम तरुणांना ड्रग्ज वाटते एमआयएम - नितेश राणे

एमआयएम ही संघटना देशासाठी, राज्यासाठी आणि मुस्लिम तरुणांसाठी विघातक अशी संघटना आहे. मुस्लिम तरूणांना ड्रग्जचा पुरवठा करून जवळ केले जाते, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी झी मीडियाकडे केला. 

Apr 16, 2015, 03:58 PM IST

थकवा आला म्हणून चहा प्यायला पोलीस स्टेशनमध्ये - नितेश राणे

थकवा आला म्हणून चहा प्यायला पोलीस स्टेशनमध्ये - नितेश राणे

Apr 11, 2015, 02:50 PM IST

माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आपल्या मुलाला ताब्यात घेणे चुकीचे आहे. राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि उमेदवार नारायण राणे यांनी केला. 

Apr 11, 2015, 12:35 PM IST

खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवलीय - राणे

खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवलीय - राणे

Mar 13, 2015, 01:49 PM IST

आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ

काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यांच्याविरोधात दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

Nov 27, 2014, 11:54 PM IST

...नाही तर उद्धव ठाकरे थट्टेचा विषय बनतील

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या भविष्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. त्यांनी पक्षाला योग्य दिशेने घेऊन गेले नाही तर ते थट्टेचा विषय बनतील, अशी टीका काँग्रेसचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.त महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर भाष्य करताना ते बोलत होते. 

Nov 12, 2014, 03:39 PM IST

'इथे राहायचंय तर आमच्या नियम कायद्यानुसार'

'इथे राहायचंय तर आमच्या नियम कायद्यानुसार'

Nov 6, 2014, 04:58 PM IST