नितेश राणे

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

काँग्रेस आमदार नितेश राणे आणि अन्य दोघांविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी आणि घुसखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोईन शेख आणि मोहम्मद अंसारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

May 20, 2017, 07:50 AM IST

राणेंच्या वॅक्स म्युझियममध्ये नरेंद्र मोदींचा पुतळा

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ दिसून येत आहे. ही क्रेज आता सिंधुदुर्गातही दिसून येणार आहे. राणेंच्या वॅक्स म्युझियममध्ये चक्क मोदी दिसणार आहेत.

May 13, 2017, 07:26 AM IST

अमित शाह भेटीचे खंडन, अहमदाबादमध्ये लपून छपून गेलेलो नाही - राणे

नारायण राणे यांचा अहमदाबाद दौरा व्यक्तिगत कामानिमित्त होता. आम्ही भाजप अध्यक्षांना भेटलेलो नाही, असे खंडन करत आम्ही लपून छपून गेलेलो नाही - आमदार नितेश राणे  

Apr 13, 2017, 10:08 AM IST

नारायण राणे भाजपच्या वाटेवर नाहीत- नितेश राणे

नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर नाहीत, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही अशी प्रतिक्रिया खुद्द नारायण राणेंचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार नितेश राणेंनी दिली आहे.

Mar 28, 2017, 06:01 PM IST

शिवसेना-भाजप एकत्रच नांदतील-नितेश राणे

सांगलीत झालेल्या काँग्रेसच्या सभेत काँग्रेस आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. 

Feb 12, 2017, 11:20 PM IST

राजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई

राजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई

Jan 18, 2017, 07:39 PM IST

राजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई

भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मुलावर दादर रेल्वे स्टेशनवर प्राणघातक हल्ला झालाय. या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप तेलींनी केलाय. 

Jan 18, 2017, 06:43 PM IST

'हे राम नथुराम' नाटकाला राणेंचा विरोध, अभिनेत्याला धमकी

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला कोल्हापुरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागला आहे.

Jan 12, 2017, 08:28 AM IST

'हे राम नथुराम'ला नितेश राणेंचा विरोध

'हे राम नथुराम'ला नितेश राणेंचा विरोध

Jan 11, 2017, 04:36 PM IST

पेंग्वीन प्रकल्प उद्घाटन उधळून लावू - नितेश राणे

 युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राणी बागेतल्या पेंग्वीन प्रकल्पाचं उद्घाटन कराल तर गोंधळ घालू असा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. 

Jan 9, 2017, 04:51 PM IST

जलयुक्तच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीना निधी देणार का ?

राज्यात सरकारच्यावतीने जलयुक्त योजनेच्या नावाखाली जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामांवेळी ग्रामपंचायतीचाही सहभाग घेण्यात आला होता. त्यानंतर या कामांच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना आपल्या निधीतून खर्च करावा लागत आहे. त्यामुळे जलयुक्तच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीना निधी देणार का ? असा प्रश्न विचारात प्रश्नोत्तरांच्या तासात आमदार नितेश राणे यांनी हरकत उपस्थित केली.

Dec 9, 2016, 08:28 PM IST

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची इच्छाशक्ती आहे का ?

राज्यातील आज 32 टक्के  मराठा समाज अपेक्षा ठेवून आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकार निर्णय करणार का ? सरकारची इच्छाशक्ती आहे का ? असा सवाल आज कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या प्रस्तावरच्या विधानसभेत चर्चेवेळी ते बोलत होते. 

Dec 8, 2016, 08:25 PM IST