रिक्षा संप, राव राणे आमनेसामने
२१ तारखेपासून पुकारण्यात आलेल्या रिक्षाचालकांच्या संपाच्या मुद्द्यावर आता नितेश राणे आणि शरद राव आमने सामने उभे राहीलेत. हा संप मोडून काढू असा इशारा राणे यांनी दिलाय तर राव यांनी राणेंच्या या दाव्याची खिल्ली उडवलीय.
Aug 17, 2013, 06:20 PM ISTनारायण राणेंचा टोला आणि कानपिचक्या!
नरेंद्र मोदींचा उदोउदो कऱणा-यांनी गुजरातमध्ये निघून जावं, असं म्हणत नारायण राणे यांनी मोदी समर्थकांना टोला लगावलाय.
Aug 5, 2013, 06:40 PM ISTमाझी टीका गुजरात्यांवर नाही, तर मोदींवर- नितेश राणे
गुजराती समाजाबाबत ट्विटरवरुन केलेल्या टीपण्णीवर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे ठाम आहेत. गुजराती समाजाबाबत काही आक्षेपार्ह विधान ट्विटरवर केलं नसल्याचा खुलासा राणे यांनी केलाय.
Aug 3, 2013, 05:00 PM ISTमोदींची स्तुती करायचीय, मुंबई सोडा – नितेश राणे
मुंबईत राहून नरेंद्र मोदींची स्तुती करायची असेल आणि गुजरातचं गुणगान करायचं असेल तर आधी मुंबईतून चालते व्हा, असा सज्जड दम स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मुंबईतल्या गुजराती समाजाला दिलाय.
Aug 2, 2013, 06:49 PM ISTराज ठाकरे तर आमचे मित्र - नितेश राणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राणे कुटुंबीय यांच्यात असणारे मैत्रीचे संबंध नेहमीच दिसून आले आहेत. याबाबत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील राज आमचे मित्र आहेत असं म्हंटलं आहे.
May 24, 2013, 03:07 PM ISTकलाकार भीतीपोटी मनसे-सेनेत प्रवेश करतायेत- नितेश
शिवसेना आणि मनसेच्या स्टार वॉरवर स्वाभिमानी संघटनेच्या नितेश राणे यांनी टीका केलीय. कलाकार केवळ भीतीपोटी
मनसे आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
राज ठाकरे बोलबच्चन, राणे-राज संघर्षाची ठिणगी....
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खेडमध्ये टीका केल्यानंतर उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी राजविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे.
Feb 19, 2013, 12:29 PM ISTनाटकाला नकार नितेश राणेंचा अतुल कुलकर्णींवर `प्रहार`
नितेश राणे म्हणजे एक वादातलं नाव. मुंबईत काढलेल्या हंडा मोर्चावेळी झालेली हाणामारी असेल किंवा पार्किंगमध्ये घातलेला गोंधळ.
Feb 2, 2013, 03:30 PM IST'स्वाभिमान'च्या इमरानने घेतले एकाचे प्राण
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या घाटकोपर भागाचा अध्यक्ष इमरान शेखनं काल रात्री दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केला. इम्तियाज शेख आणि हुसैन शेख अशी हल्ला झालेल्या दोघांची नावं आहेत.
Jun 5, 2012, 08:31 AM ISTकुलगुरू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना हटवण्यासाठी युवा सेना आक्रमक झाली आहे. कुलगुरूंना पदावरुन हटवावं या मागणीसाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा राज्यपालांची भेट घेतली.
Apr 5, 2012, 07:10 PM ISTराज्यपाल कुलगुरूंवर नाराज
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर आणखीनच अडचणीत सापडले आहेत. राज्यपाल वेळुकर यांच्या कारकिर्दीबाबत नाराज आहेत. त्यातच वेळूकर यांनी नितेश राणे यांची भेट घेतल्यानं नाराजीच आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे राज्यपाल कुलगुरू विद्यापीठ यांचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे.
Apr 5, 2012, 08:45 AM ISTकुलगुरूंच्या पाठीशी आता काँग्रेस-राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्वाभीमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी कुलगुरू राजन वेळूकरांची भेट घेऊन घोळासंदर्भात माहिती घेतली. तसंच कुलगुरूंच्या पाठिशी घालत युवासेना विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.
Mar 30, 2012, 05:21 PM ISTनितेश राणेंचा अजितदादांना इशारा
द्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि 'स्वाभिमान' संघटनेचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं आहे. अजित पवारांनी राजकीय संन्यास घेण्यास तयार राहावे असा इशारा नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.
Feb 4, 2012, 05:25 PM ISTयुतीविरोधात 'स्वाभिमान'चा सिनेमा
मुंबई महापालिका निवडणूकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात प्रचारासाठी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे सज्ज झालेत. महापालिकेतील युतीच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी नितेश यांनी मुंबईतल्या पाणी टंचाईवर लक्ष केंद्रीत केलंय.
Jan 7, 2012, 10:51 PM ISTनितेश राणेंनी पराभवाचं खापर फोडलं पोलिसांवर
सिंधुदुर्गात झालेल्या दणदणीत पराभवानंतर आता त्या पराभवाचे आत्मचिंतन करणार असल्याचं स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी सांगितलं आहे. राणे यांना हा पराभव अत्यंत जिव्हारी लागला आहे.
Dec 14, 2011, 02:23 PM IST