निलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे उपसभापतीपदावर कायम राहणार, विरोधकांना धक्का... पाहा कायदा काय सांगतो?

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर महाविकास आघाडीने नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी केली होती. यावरुन अधिवेशवात विरोधकांनी गोंधळही घातला. पण विरोधकांच्या या मागणीला धक्का बसला आहे. 

Jul 20, 2023, 05:26 PM IST

शिंदे गटात येताच निलम गोऱ्हेंना मोठं गिफ्ट, भाजपने घेतला 'हा' निर्णय

Neelam Gorhe: निलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशाला काही अवधी उलटला नसतानाच भाजपकडून त्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. 

Jul 7, 2023, 03:11 PM IST
Shiv Sena Leader Neelam Gohe On Manohar Joshi Remarks PT1M16S

मुंबई | मनोहर जोशी यांचं ते मत वैयक्तिक - निलम गोऱ्हे

मुंबई | मनोहर जोशी यांचं ते मत वैयक्तिक - निलम गोऱ्हे

Dec 11, 2019, 01:55 PM IST

विधानपरिषद उपसभापतीपदी निलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा

विधान परिषदेत उपसभापतीपदी शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jun 24, 2019, 08:59 AM IST

बुरखाबंदीची मागणी करणारा 'तो' अग्रलेख पक्षाला अमान्य - नीलम गोऱ्हे

शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'चा अग्रलेख आणि पक्षाची भूमिका वेगळी कशी काय असू शकते?

May 1, 2019, 02:53 PM IST

गाड्यांची तोडफोड, रस्त्यावर दूध ओतलं; दूधदर आंदोलक आक्रमक

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातही दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली.

Jul 17, 2018, 11:45 AM IST

परराज्यातून आलेल्या दूधावर कर लावा- निलम गोऱ्हे

विधिमंडळ सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना 'येत्या दोन दिवसात चर्चा करून तोडगा काढू', असं दुग्धविकास राज्य मंत्री आश्वासन महादेव जानकर यांनी दिलं.

Jul 17, 2018, 11:23 AM IST

'सेनेला सोबत घेण्याची' भाषा करणाऱ्या अमित शहांना सेनेचं प्रत्यूत्तर...

भाजपनं शिवसेनेसोबत निवडणूक लढण्याची इच्छा व्य़क्त केली असली तरी भाजपच्या वागण्यानं शिवसैनिक दुखावले गेले आहेत. मात्र भाजपसोबत जायचे की नाही याचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी रोखठोकच्या चर्चेत दिली. 

Apr 6, 2018, 09:43 PM IST

'आदित्य ठाकरेंनी सोमय्यांविरुद्ध निवडणूक लढवावी'

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवावी... अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे, असं सूचक विधान शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलंय. 

Feb 17, 2018, 05:00 PM IST

राज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात, निलम गोऱ्हेंनी सरकारला धरले धारेवर

राज्यातली महानगरं सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित करण्याची वेळ आलीय. हत्या, दरोडे,बलात्काराच्या मुंबई, ठाणे, पुणे नागपूर, नाशिक या महानगरातल्या घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्यात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं स्पष्ट दिसतंय. या प्रश्नावर विधानपरिषदेत आमदार  निलम गोऱ्हेंनी सरकारला धारेवर धरले.

Dec 15, 2017, 03:57 PM IST