एसटीकडून निवृत्तीनाथांच्या पालखीचं 'तिकीट', परिवहन मंत्र्यांकडून खेद
एसटी महामंडळाने निवृत्तीनाथांच्या पालखीचं ७१ हजार रुपयांचं तिकीट आकारल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
Jul 1, 2020, 06:59 PM ISTसंगमनेर । निवृत्तीनाथांची पालखी अहमदनगर जिल्ह्यात
आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला आहे. पालखी प्रस्थान सोहोळ्यात अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. तर देहूहून संत तुकाराम महाराज यांची पालखी निघाली आहे. तसेच संत निवृत्तीनाथ यांचीही पालखी अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली आहे.
Jun 25, 2019, 12:00 PM ISTनिवृत्तीनाथ पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
Jun 18, 2019, 12:59 PM ISTनिवृत्तीनाथांच्या पालखीचं आज प्रस्थान
वारी म्हटली की, देहू, आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं जाणा-या पालखी सोहळ्यांचीच चर्चा होते. मात्र ज्ञानोबा माऊलींचे थोरले बंधू आणि गुरू यांच्या पालखी सोहळ्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळेच झी 24 तासनं वारीच्या उगमस्थानाकडे दर्शकांचं लक्ष वेधलंय.
Jun 9, 2012, 10:48 PM IST