निवृत्ती

चित्रपट विश्वाला अलविदा करण्याविषयी शाहरुखचं लक्षवेधी वक्तव्य

हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत, राहुल, राज, कोच कबीर, डॉन अशा अनेक भूमिका साकारत शाहरुख खऱ्या अर्थाने अभिनय जगतावर आपलं अधिपत्य सिद्ध केलं. असा हा अभिनेता सध्याच्या काळात त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करत आहे. 

Apr 21, 2020, 05:44 PM IST

टेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा

टेनिस स्टार आणि पाच वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Feb 26, 2020, 09:50 PM IST

निवृत्तीबाबत विराटचं सगळ्यात मोठं वक्तव्य

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना शारिरिक ताण येत आहे

Feb 19, 2020, 04:31 PM IST

धोनीच्या निवृत्तीवर आयपीएलच्या माजी अध्यक्षांचं महत्त्वाचं वक्तव्य

धोनीच्या निवृत्तीवर आयपीएलच्या माजी अध्यक्षांचं वक्तव्य

Feb 15, 2020, 01:35 PM IST

निवृत्तीनंतरही कर्मचारी सरकारी घरात राहू शकणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली

Jan 14, 2020, 12:08 PM IST

धोनी वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता, शास्त्रींचं वक्तव्य

भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एमएस धोनीच्या भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 10, 2020, 08:26 AM IST

धोनी-गांगुली नाही, इरफानची या भारतीय कर्णधाराला पसंती

भारताचा ऑल राऊंडर इरफान पठाणने शनिवारी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. 

Jan 7, 2020, 02:13 PM IST

चेन्नईला २ वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूचा क्रिकेटला अलविदा

आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती

Dec 27, 2019, 07:32 PM IST
Bhandara Farmer Gajanan Kale Reirement PT1M44S

भंडारा : पहिल्यांदाच पाहायला मिळाला शेतकऱ्याचा 'निवृत्ती' सोहळा

भंडारा : पहिल्यांदाच पाहायला मिळाला शेतकऱ्याचा 'निवृत्ती' सोहळा

Dec 21, 2019, 11:55 PM IST

निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीने मौन सोडलं

एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर अखेर भाष्यं केलं आहे. 

Nov 28, 2019, 10:06 AM IST

निवृत्तीनंतर विराट शिकणार नवं काम, कारण....

या कामासाठी त्याला शून्यातून सुरूवात करावी लागणार आहे.

Nov 11, 2019, 11:41 AM IST

निवृत्तीआधी या ५ मोठ्या खटल्यांचा निकाल देणार मुख्य न्यायधीश रंजन गोगोई?

राममंदिरासह महत्त्वाच्या याचिकांवर येणार निकाल ?

Nov 4, 2019, 05:07 PM IST

धोनीचं भवितव्याबाबत निवड समितीचं मोठं वक्तव्य

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठीच्या भारतीय टीममध्ये धोनीची निवड झाली नाही.

Oct 25, 2019, 05:03 PM IST

धोनीच्या भविष्याबाबत गांगुली म्हणतो...

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली २३ ऑक्टोबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारेल.

Oct 17, 2019, 11:20 AM IST