निसर्ग चक्रीवादळ

पुणे जिल्ह्यातील नुकसानीचा अजित पवारांकडून आढावा, पंचनामे करण्याचे आदेश

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Jun 6, 2020, 01:10 PM IST

सलमानच्या फार्महाऊसवर 'निसर्गा'चा प्रकोप

सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसला चक्रीवादळाचा काही प्रमाणात फटका बसला आहे.

 

Jun 6, 2020, 12:27 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-शरद पवारांमधली बैठक संपली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे.

Jun 5, 2020, 06:51 PM IST

रायगड जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता

तर ५ हेक्टरवरील कृषीक्षेत्राला फटका बसला आहे. 

Jun 5, 2020, 09:31 AM IST

मुख्यमंत्री ठाकरे यांचा असा असणार नियोजित रायगड दौरा

महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रागयगड दौरा. 

Jun 5, 2020, 07:54 AM IST

चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला तडाखा, अजित पवारांनी घेतला आढावा

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  

Jun 5, 2020, 07:24 AM IST

मुंबईतील पावसाविषयी हवामान खात्याचे महत्त्वपूर्ण भाकीत

कसा असेल मुंबईतील  पावसाचा पॅटर्न?

 

Jun 4, 2020, 02:40 PM IST

रायगडला चक्रीवादळाचा तडाखा : पालकमंत्री अदिती तटकरे यांची आर्थिक पॅकेजची मागणी

 निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. .

Jun 4, 2020, 01:47 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप, म्हणाले...

हवामान खात्याने योग्य अंदाज वर्तवल्याने राज्य सरकारला चांगली तयारी करता आली

Jun 4, 2020, 01:21 PM IST

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले

Jun 4, 2020, 12:29 PM IST

चक्रीवादळानंतर आता मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस

चक्रीवादाळानंतर आता मुंबईत पावसाला चांगली सुरुवात झाली.  

Jun 4, 2020, 10:08 AM IST

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, नवी मुंबईतही पाऊस

 पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. तर नवी मुंबईतही सकाळी आकाशात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसाला चांगली सुरुवात  झाली.

Jun 4, 2020, 09:19 AM IST

मुंबई विमानतळाची स्थगित केलेली सेवा पूर्ववत सुरु

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची स्थगित केलेली सेवा पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. 

Jun 4, 2020, 08:30 AM IST