निसर्ग चक्रीवादळ

'निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता'

प्रस्ताव द्यायला उशीर झाला असली तरी तो पाठवण्यात आला आहे. 

Jul 20, 2020, 03:37 PM IST

निसर्ग चक्रीवादळ: राज्य सरकारने केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवलाच नाही- फडणवीस

शरद पवार यांनी कोकणाच्या उभारणीसाठी राज्य सरकारप्रमाणे केंद्रानेही मदत करण्याची गरज व्यक्त केली होती. 

Jul 18, 2020, 08:51 PM IST

मदत न पोहोचायला कोकण काय गडचिरोली, नंदुरबारसारखा लांब आहे का?- फडणवीस

आज एक महिना उलटूनही कोकणात वीज नाही. सरकारच्या उदासीनता आणि निष्काळजीपणाचे यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण म्हणायचे? 

Jul 3, 2020, 03:40 PM IST

चक्रीवादळ तडाख्यानंतर अलिबाग येथे भूमिगत वीज वाहिनीचे काम सुरु

 अलिबागकरांची आता वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येतून कायमची  सुटका होणार आहे. 

Jun 30, 2020, 01:09 PM IST

वादळग्रस्‍तांना केंद्र सरकारच्‍या मदतीची प्रतिक्षा, पाहणी होऊन १० दिवस उलटले

कोकणला वादळाचा मोठा तडाखा बसला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मोठे आर्थिक नुकसान झाले.  

Jun 27, 2020, 11:37 AM IST

चक्रीवादळग्रस्त कोकणाला दिलासा, अधिकच्या मदतीचा मार्ग मोकळा

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील जनतेला अधिकची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jun 24, 2020, 07:18 PM IST

निसर्ग चक्रीवादळ : केंद्रीय पथक तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर, नुकसान भरपाईसाठी निकषात बदल करा - तटकरे

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.   

Jun 17, 2020, 06:47 AM IST

चक्रीवादळ । नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  

Jun 16, 2020, 06:33 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रायगड दौरा रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रविवारचा प्रस्तावित रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे.

Jun 13, 2020, 11:11 PM IST

मुख्यमंत्री उद्या रायगड दौऱ्यावर, वादळग्रस्तांना मदतीचे वाटप करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी 14 जून रोजी रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

Jun 13, 2020, 08:24 PM IST

वादळग्रस्त कोकणाचं 'गाऱ्हाणं' घेऊन फडणवीस मुख्यमंत्र्यांना भेटले

वादळग्रस्त कोकणाचा दौरा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

Jun 13, 2020, 07:23 PM IST

निसर्ग चक्रीवादळ : नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा बुधवारी रत्नागिरी दौरा

निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे.

Jun 13, 2020, 06:43 PM IST

देवेंद्र फडणवीस संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

Jun 13, 2020, 02:42 PM IST

निसर्ग चक्रीवादळ तडाखा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज कोकण दौऱ्यावर.

Jun 13, 2020, 06:14 AM IST