फेरबदल कोणतीही माहिती नाही - नीतीश कुमार
मोदी कॅबिनेटमध्ये रविवारी होणाऱ्या संभाव्या कॅबिनेट फेरबदलाबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया नीतीश कुमार यांनी दिलीय.
Sep 2, 2017, 08:49 PM IST... शरद यादव यांची राज्यसभेची खासदारकीही धोक्यात?
जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते शरद यादव यांची राज्यसभेतील खासदारकी सध्या बिहारच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
Aug 16, 2017, 10:30 PM ISTशरद यादव काढणार नवीन पक्ष
बिहारमध्ये महाआघाडी सरकारमधून वेगळे होऊन भाजपसोबत सरकार बनविण्याच्या जेडीयूच्या निर्णयाशी नाराज असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते येत्या काही दिवसात नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत.
Aug 2, 2017, 05:50 PM ISTराहुल गांधींनी धोकेबाज म्हटल्यावर नितीश कुमारांनी केला पलटवार
नितीश कुमार यांनी महाआघाडी सरकारमधून राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत नितीश कुमार यांच्यावर धोकेबाजी करण्याचा आरोप लावला होता. त्यावर नितिश कुमार यांनी पलटवार केला आहे.
Jul 27, 2017, 06:33 PM IST...पण नीतीश भस्मासूर निघाला - लालूप्रसाद यादव
लालूप्रसाद यादव यांनी आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन नीतीश कुमार यांच्यावर आगपाखड केलीय.
Jul 27, 2017, 01:11 PM ISTनीतीशकुमारांनी का घेतली होती राहुल गांधींची भेट, झालंय उघड...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नीतीश कुमारांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यावर टीका केलीय.
Jul 27, 2017, 12:05 PM IST'तडीपार शाहां'नीही राजीनामा द्यावा, लालूंच्या मुलींचा हल्लाबोल
बिहारमध्ये आलेल्या राजकीय भूकंपानंतर लालूप्रसाद यादव आणि यादव कुटुंबांच्या तिखट प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत.
Jul 27, 2017, 10:30 AM IST'सुमो' होणार बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजप-जेडीयूचे सरकार
बिहारमध्ये महाआघाडी तुटल्यानंतर असे मानले जाते की जनता दल (युनायटेड) आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. असे झाले तर भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकतात.
Jul 26, 2017, 08:26 PM ISTनितीशकुमारांना भाजप देऊ शकतो पाठिंबा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. या संसदीय मंडळाच्या बैठकीत जेडीयूला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा केली जाऊ शकते.
Jul 26, 2017, 07:42 PM ISTनितीश कुमार यांची रिकामी जागा नजरेत भरली...
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित असले, तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची रिकामी जागा अनेकांना खटकलीच.
May 26, 2017, 11:20 PM ISTही नांदी आहे देशातल्या राजकारणाच्या हवाबदलाची...
बिहारच्या निकालांमुळं देशाचं राजकारण ढवळून निघालंय. कारण साऱ्या देशाचं बिहारच्या फैसल्याकडं लक्ष लागलं होतं... ही निवडणूक मोदी विरूद्ध नितीश अशी लढली गेली असली तरी मोदी विरोधकांची सर्व भिस्त बिहारच्या फैसल्यावर टीकून होती. कारण या निकालांमुळं केवळ भाजपचा पराभव झालेला नाही तर नितीश कुमारांच्या रुपानं मोदींना आव्हान देणारा सर्वात मोठा चेहरा उदयाला आलाय.
Nov 8, 2015, 08:03 PM ISTबिहारचा निकाल, राज्यात फटाके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 07:00 PM ISTबिहारमध्ये व्हायरल झालेल्या एका गाण्यामुळे पराभूत मोदी
बिहार विधानसभा निवडणूक प्रचार अत्यंत जोरात सुरू असताना एक गाण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर अत्यंत गाजलं आणि त्या गाण्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बिहारच्या जनतेमध्ये खूपच मलीन झाली.
Nov 8, 2015, 06:18 PM ISTबिहार निवडणूक : शिवसेनेने घेतल्या भाजपच्या तीन विकेट
बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून जेडीयू नेतृत्त्वाखाली महाआघाडीला बहूमत मिळताना दिसत आहे.
Nov 8, 2015, 05:37 PM ISTनितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्री : लालू प्रसाद यादव
बिहार निवडणूकीत राष्ट्रीय जनता दल पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारचं राहतील, असे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. यापूर्वी दिलेल्या वचनाला जागून लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
Nov 8, 2015, 04:38 PM IST