महाराष्ट्राचे ५५६ पर्यटक नेपाळमध्ये, सर्व पर्यटक सुखरूप
नेपाळमध्ये आज सकाळी भूकंपाचे ७.९ रिश्टर स्केलचे तीव्रतेचा भूकंप झाला आहे. नेपाळमध्ये काही भारतीय पर्यटकही अडकल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्राचे ५५६ पर्यटकांचा समावेश आहे. सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे.
Apr 25, 2015, 02:38 PM ISTभूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान, पंतप्रधानांनी बोलवली तात्काळ बैठक
उत्तर आणि ईशान्य भारतासह शेजारील देश नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल होती. भूकंपाचं केंद्र नेपाळमधील पोखरा येथे जमिनीत १० किमी खाली असल्याची माहिती आहे.
Apr 25, 2015, 02:15 PM ISTनेपाळ आणि भारतात भूकंपाचे धक्के
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 01:41 PM ISTफोटो: नेपाळ आणि भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
Apr 25, 2015, 12:59 PM ISTनेपाळमध्ये मृतांचा आकडा ५०५७
नेपाळमधील मृतांचा आकडा १० हजारांवर जाण्याची शक्यता आहे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिलीय.
Apr 25, 2015, 12:09 PM ISTमाउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 01:27 PM ISTमाउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन
चिनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलंय. तिबेटपासून थेट नेपाळपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणाच चीन सरकारनं केली असून यात माऊंट एव्हरेस्टमधून भलामोठा बोगदा टाकण्याचा मानस व्यक्त केलाय.
Apr 10, 2015, 01:25 PM ISTभारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका
येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.
Apr 5, 2015, 03:07 PM ISTगेंडा बिथरला अन्...
नेपाळच्या हेतुआदा शहरात एका पाहुण्याने अचानक भेट दिल्यानं साऱ्यांची धावपळ उडाली.
Mar 31, 2015, 09:07 PM ISTजेव्हा गेंडा शहरात येतो...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2015, 06:43 PM ISTनेपाळमध्ये रद्द करण्यात आला कपिलाचा कार्यक्रम
‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या आपल्या कॉमेडी शोच्या माध्यमातून अनेकांना निखळ आनंद देणारा कपिल शर्मा सध्या थोडा हिरमुसलाय... नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कपिलचा एक शो नुकताच रद्द करण्यात आलाय.
Dec 16, 2014, 12:04 PM ISTदहशतवादाचा बिमोड केला पाहिजे - पंतप्रधान मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 01:29 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सार्क परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 10:16 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ दौरा
Nov 25, 2014, 08:49 PM ISTनेपाळमध्ये मोदींनी केलं ट्रामा सेंटरचं उद्घाटन, दिले अनेक गिफ्ट्स
सार्कच्या १८ व्या संमेलनात सहभागी होण्यासाठी नेपाळच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी ट्रॉमा सेंटरचं उद्घाटन केलं. या सेंटरमधील अत्याधुनिक प्रणाली ही भारताकडून नेपाळला भेट देण्यात आली आहे. तसंच नेपाळच्या मुलभूत गरजांपैकी असणाऱ्या वीज आणि रस्ते याबाबतही पंतप्रधान मोदींचं भाषण नेपाळसाठी आशादायी आहे.
Nov 25, 2014, 06:46 PM IST