एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर काय होतं?
आषाढ महिन्याला सुरुवात त्यानंतर येणार श्रावण महिनाला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणं वर्ज्य असतं. जर तुम्ही संपूर्ण एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर शरीरावर काय परिणाम होतो तुम्हाला माहितीये का?
Jul 4, 2024, 03:00 PM ISTविदर्भात पवार-फडणवीस थाळी, मेन्यू ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल
विदर्भातील हॉटेलमध्ये राजकारणातील दोन पॉवर फुल व्यक्तींच्या नावाच्या थाळ्या
Oct 13, 2020, 04:36 PM ISTया '४' कारणांमुळे पावसाळ्यात मासे खाणे ठरते नुकसानकारक!
मासे आवडणाऱ्या लोकांना मासे खाणे टाळणे, शक्य होत नाही.
Jun 27, 2018, 11:30 AM IST'मी हाय कोळी' रेस्टॉरंट नॉनव्हेज खाणाऱ्यांची चंगळ
मी हाय कोळी हे रेस्टॉरंट नेमकं कुठे आहे, आणि कसं आहे हे वरील व्हिडीओत तुम्हाला पाहता येईल.
Oct 22, 2017, 06:33 PM ISTश्रावण महिन्याच्या अगोदर नॉनव्हेज खाण्यासाठी हवीय सुट्टी, अर्ज वायरल
सुट्ट्या मिळवण्यासाठी लोक काय काय करतात, हे काही आता लपून राहिलेलं नाही. नुकतंच, छत्तीसगडमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्यानंही सुट्टीसाठी एक भन्नाट कारण दिलंय.
Jun 22, 2017, 04:03 PM ISTहे बॉलीवूड स्टार नॉनव्हेजला हातही लावत नाहीत
बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे आधी नॉनव्हेज खात होते मात्र फिगर मेंटेन ठेवणे तसेच आरोग्याच्या अन्य कारणास्तव त्यांनी नॉनव्हेज खाणे सोडले. हे कलाकार व्हेज जेवणालाचा पसंती देतात.
Dec 24, 2016, 12:49 PM ISTमहाराष्ट्रासह भारतात व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांची यादी जाहीर
वेज आणि नॉनवेज अन्न खाणाऱ्या लोकांची संख्या एका सर्वेमधून जाहीर करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक नॉनवेज खाणारे लोकं हे तेलंगणामध्ये आहेत. सर्वेनुसार ९९ टक्के लोकं येथे नॉनवेज खातात. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने केलेल्या या सर्वेमधून ही माहिती समोर आली आहे. १५ वर्षापेक्षा अधिक लोकांचा यात समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये ९८.८ टक्के पुरु आणि ९८.०६ टक्के महिला मांसाहारी निघाले.
Jun 13, 2016, 02:03 PM ISTनॉनवेज खात असाल तर सावधान, हा असतो खतरा!
मांसाहार करणाऱ्यांनी प्रथम जाणून घेतले पाहिजे की त्याचे काय फायदे किंवा लाभ आहेत. मांसाहारातून कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन बी १२ अधिक प्रमाणात मिळते.
Mar 3, 2016, 11:41 AM IST