7th Pay Commission: आनंदी आनंद; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 90,000 रुपयांची वाढ
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा चांदी. होळीनंतर खात्यात येणार मोठी रक्कम. तुमच्या ओळखीतलं किंवा कुटुंबातलं कुणी सरकारी नोकरीत आहे का?
Feb 6, 2023, 09:22 AM IST
Sarkari Naukri : परीक्षा न देताच मिळवा सरकारी नोकरी; 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांनाही सुवर्णसंधी
Sarkari Naukri : खासगी क्षेत्रात नोकरी करत नाराजीचं आयुष्य जगण्यापेक्षा पगार कमी का असेना पण सकरारी नोकरीच हवी असा सूर अनेकजण आळवतात. पण आता या पगाराचीही चिंता नको.
Jan 30, 2023, 12:21 PM IST
MPSC परीक्षांसंदर्भात मोठी बातमी; उत्तीर्ण झाल्यास मिळणार लाखोंच्या पगाराची नोकरी
MPSC Exams News : मनाजोगी नोकरी आणि नोकरीच्या निमित्तानं मिळणारा मान सन्मान कुणाला नको असतो. त्याचाठी गरज असते ती प्रचंड मेहनतीची. अशाच मेहनती विद्यार्थ्यांसाठी MPSC ची बंपर भरती.
Jan 24, 2023, 12:08 PM ISTSarkari Naukri : Officer पदासाठी नोकरीची संधी; सरकारच्या 'या' विभागात 11 हजारहून अधिक रिक्त जागांवर भरती
Sarkari Naukri : सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमची ही शोधमोहिम इथं येऊन थांबू शकते. कारण इथं एकाच क्लिकवर तुम्हाना नोकरीच्याच्या सर्व अटींची माहिती मिळण्यासोबत नेमका अर्ज कुठं आणि कसा करायचा याबबातची माहितीसुद्धा मिळणार आहे
Jan 7, 2023, 08:50 AM ISTRashibhavishya 2023: नोकरीची चिंता मिटणार; 2023 मध्ये 'या' राशींच्या वाट्याला गडगंज पगार आणि बरंच काही...
येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यात नवनवीन संधी घेऊन येत असतो. या संधी फक्त योग्य वेळी हेरण्याचं कसब तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. 2022 हे वर्ष आता अवघ्या काही दिवसांनी संपणार असून, एका नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. अर्थात आपल्यासाठी 365 नव्या संधी तयारच आहेत.
Dec 27, 2022, 12:51 PM ISTLatest Job News : लष्करात थेट अधिकारी पदासाठी नोकरीची संधी; गडगंज पगारानं पदवीधर होणार मालामाल
Indian Army Officer Recruitment UPSC CDS-1 Notification 2023 Out : वयाच्या अमुक एका टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, याबाबतचं चित्र स्पष्ट होतं. यातही अनेकांचा कल असतो तो म्हणजे देशसेवेकडे.
Dec 26, 2022, 10:32 AM ISTबँकेत नोकरी करायचीये? घसघशीत पगाराची 'ही' संधी गमावू नका
Bank News : हल्लीच्या तरुणाईचा नोकरीकडे (jobs) असणारा एकंदर कल प्रचंड बदलताना दिसत आहे. तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठीच आहे असं समजा...
Dec 1, 2022, 02:44 PM ISTInteresting! दुसऱ्यांच्या पगाराची माहिती एका Click वर; कशी ते एकदा पाहाच
एखादी व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये नव्यानं रुजू होणार असेल तेव्हा त्या व्यक्तीनं नेमक्या किती पगाराचा (Salary offer) प्रस्ताव स्वीकारला याचीच उत्सुकता जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये असते. तुम्हीही एकदातरी असा प्रश्न एखाद्याला विचारलाच असेल
Nov 17, 2022, 01:52 PM ISTOffice मध्ये कोण कोणाचं नसतं....; IAS अधिकाऱ्याचं हे म्हणणं तुम्हाला पटतंय का?
खरंच ही एक्सटेंडेट फॅमिली असते का? खरंच नोकरीच्या ठिकाणी आपले सच्चे दोस्त असतात का? (Job news)
Nov 16, 2022, 10:06 AM ISTGovt Jobs: राज्यात सरकारी नोकरी मिळवणं आणखी अवघड; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Job news : सरकारी नोकरी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, सर्वांचीच ती इच्छा पूर्ण होते असं नाही. सरकारी नोकरी मिळवण्याची प्रक्रिया आता आणखी अवघड झाली आहे.
Nov 9, 2022, 07:04 AM IST
Twitter मागोमाग 'या' आणखी एका बड्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा
एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter layoffs) सूत्र हाती घेतल्यानंतर या कंपनीच्या कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करत कंपनीनं आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णयही घेतला.
Nov 7, 2022, 12:05 PM ISTअंबानींमागोमाग टाटा समूहाची सूत्र पुढच्या पिढीच्या हाती; पाहा कोण आहे ते तिघं
जागतिक उद्योग जगतामध्ये दर दिवशी नवे आणि तितकेच मोठे बदल होत असताना TATA समुहाचा मोठा निर्णय. 'या' तिघांकडे असेल मोठी जबाबदारी
Nov 3, 2022, 09:25 AM IST'या' देशात प्रत्येकाच्या वाट्याला 2 नोकऱ्या; तरुणाई म्हणतेय थांबा आम्हीपण आलोच
एकिकडे जागतिक आर्थिक मंदीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आपली नोकरी टीकणार की जाणार याचीच चिंता अनेकांना लागली आहे. पण, 'हा' देश मात्र त्याला अपवाद ठरत आहे.
Nov 2, 2022, 01:01 PM ISTअरे देवा! दिवाळीच्या तोंडावरच बड्या कंपनीतील हजारो कर्मचारी नोकरीला मुकणार; Private Sector ला हादरवणारी बातमी
Job News : सध्याच्या दिवसांमध्ये खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांची काहीच शाश्वती देता येत नाही. तिथे मंदीच्या बातम्या येऊ लागताच इथे त्याच्या झळा पोहोचतात आणि कर्मचारी कपातीला सुरुवात होते.
Oct 13, 2022, 10:07 AM ISTराज्यात पोलीस मेगाभरती सुरु; जाणून घ्या उपलब्ध जागांची संख्या
पोलीस भरतीसंदर्भातली एक मोठी बातमी
Aug 4, 2021, 06:47 PM IST