न्यूज

सिंधुदुर्गात भाजप विरोधात राणे, ७७ टक्के झालं मतदान, निकालाकडे सर्वांचं लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतासाठी पहिल्यांदाच शांततेत मतदान पार पडलं. या निवडणुकीला कणकवलीच्या मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या निवडणुकीसाठी सरासरी ७७ टक्के मतदान झालं असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

Apr 6, 2018, 10:19 PM IST

PCO प्रमाणे POD सुविधा अवघ्या २ रुपयांत मिळणार Wi-Fi सुविधा

भारताला डिजिटल इंडिया बनवण्यासाठी इंटरनेट सर्वत्र उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इंटरनेटचं नवं मॉडल सादर करत टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने मोबाईल कंपन्यांना डेटा ऑफिस प्रोव्हायडर म्हणजेच POD बनवण्याची कल्पना सुचवली आहे.

Apr 6, 2018, 09:27 PM IST

सोलापूरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ

सोलापूरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Apr 6, 2018, 08:22 PM IST

डहाणूच्या दीपेशचा नवा विश्वविक्रम

डहाणूच्या दीपेशचा नवा विश्वविक्रम

Apr 6, 2018, 08:11 PM IST

नागपुरात दोन दिवसीय कृषी चर्चा सत्राचं आयोजन

नागपुरात दोन दिवसीय कृषी चर्चा सत्राचं आयोजन

Apr 6, 2018, 08:01 PM IST

बारामती | सलमान खानमुळे माजी राज्यमंत्री धर्मराव अत्राम चर्चेत

बारामती | सलमान खानमुळे माजी राज्यमंत्री धर्मराव अत्राम चर्चेत

Apr 6, 2018, 07:48 PM IST

कोल्हापूर | कुस्तीपटू निलेश कणदूरकरची मृत्यूशी झूंज अपयशी

कोल्हापूर | कुस्तीपटू निलेश कणदूरकरची मृत्यूशी झूंज अपयशी 

Apr 6, 2018, 07:44 PM IST

मुंबईत गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी, चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात ५० रूपये

लहानपणी तुम्ही गाढव आणि गाढववाल्याची गोष्ट वाचली असेल ना...? पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अशाच एका गाढववाल्याची गोष्ट. या गाढववाल्याकडं एक नाही, तर तीन गाढवं आहेत. या गाढवांचं तो काय करतो? चला पाहूयात...

Apr 6, 2018, 07:39 PM IST

कोल्हापूर | आजरा नगरपंचायतीसाठी मतदान संपन्न

कोल्हापूर | आजरा नगरपंचायतीसाठी मतदान संपन्न 

Apr 6, 2018, 07:39 PM IST

TVS गाड्यांच्या किमतीत बदल, वीगो स्कूटर झाली स्वस्त तर apache झाली महाग

देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपल्या दुचाकींच्या किमतीत बदल केले आहेत. कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमतीत कपात केली आहे तर बाईक रेंजच्या किंमतीत वाढ केली आहे.

Apr 6, 2018, 06:57 PM IST

भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक

भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर चीनी लिपीतील अक्षरं आढळली आहेत. त्यामुळे चीनी हॅकर्सने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Apr 6, 2018, 06:44 PM IST

भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक

भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक

Apr 6, 2018, 06:29 PM IST

नागपूर : ...आणि भाजप कार्यकर्त्यांना न घेताच ट्रेन मुंबईत आली

नागपूर : ...आणि भाजप कार्यकर्त्यांना न घेताच ट्रेन मुंबईत आली 

Apr 5, 2018, 11:35 PM IST

नाशिककरांनो मनपाची वेबसाईट तपासून पाहा अन्यथा...

नाशिककरांनो मनपाची वेबसाईट तपासून पाहा अन्यथा...

Apr 5, 2018, 11:29 PM IST

नाशिक | काँग्रेस भवनावर जप्तीची कारवाई?

नाशिक | काँग्रेस भवनावर जप्तीची कारवाई?

Apr 5, 2018, 11:24 PM IST