न्यूज

जळगावात अवघ्या १ रुपयात पार पडला विवाह सोहळा

लग्न म्हटलं की समोर योतो तो खर्चाचा डोंगर... मात्र, प्रत्येकाची खर्च करण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा परिवारांसाठी जळगावात सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काय होती या लग्नसोहळ्याची खासीयत पाहूयात...

Apr 9, 2018, 05:28 PM IST

VIDEO: दारु तस्करीसाठी त्याने बनवला चक्क ३० कप्प्यांचा कोट

दारूबंदी असलेल्या वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये नागपुरमधून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. या तस्करीकरता दारू विक्रेते नामी शक्कल लढवत असल्याचं समोर आलं आहे. दारू तस्करीकरता एकाने चक्क ३० कप्पे असलेला खास कोटच तयार केला होता.

Apr 9, 2018, 05:08 PM IST

युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत

भाजपने टाळीसाठी हात पुढे केलाय पण युतीसाठी टाळी मिळणार नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. २०१४ मध्ये युती का तोडली? याचं आधी स्पष्टीकरण द्या असा सवालही संजय राऊत यांनी विचारलाय.

Apr 9, 2018, 04:54 PM IST

VIDEO: दारु तस्करीसाठी त्याने बनवला चक्क ३० कप्प्यांचा कोट

VIDEO: दारु तस्करीसाठी त्याने बनवला चक्क ३० कप्प्यांचा कोट

Apr 9, 2018, 04:54 PM IST

युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत

युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत

Apr 9, 2018, 04:51 PM IST

सामना संपादकीयमधून भाजपच्या स्थापना दिनाच्या मेळाव्याची चिरफाड

केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप-शिवसेना यांच्यात आतापर्यंत अनेक वाद-विवाद झाले आहेत. आता पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपला डिवचलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून भाजपच्या स्थापना दिनाच्या मेळाव्याची चिरफाड करण्यात आली आहे. पाहूयात सामनाच्या संपादकीयमध्ये नेमकं काय म्हटलं आहे.

Apr 8, 2018, 11:39 PM IST

मुंबईत खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन

मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व इथे एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या बिर्याणींची चव चाखण्याची संधी उपलब्ध झाली. चला तर मग कोण कोणत्या प्रकारच्या बिर्याणी इथे मिळतायेत ते पाहुयात...

Apr 8, 2018, 11:11 PM IST

नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन

शेतीसाठी शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. पिकाचं किडी आणि रोगांपासून संरक्षण करायचं तर फवारणी गरजेची असते. त्यात फवारणीमुळे शेतकरी दगावल्याचंही आपण पाहीलं.

Apr 8, 2018, 09:49 PM IST

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी, हिरा व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी याच्या विरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरन्ट प्रसिद्ध केलं आहे.

Apr 8, 2018, 09:23 PM IST

मुंबईत खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन

मुंबईत खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन

Apr 8, 2018, 08:36 PM IST

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सातवं सुवर्ण, टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांना सुवर्ण पदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी चौथा दिवस होता. रविवारचा हा दिवस म्हणजे भारतासाठी गोल्डन दिवस ठरला आहे. कारण, रविवारी भारताने धडाकेबाज कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे. 

Apr 8, 2018, 08:31 PM IST

नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन

नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन

Apr 8, 2018, 08:15 PM IST

पिंपरीत महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, बचावासाठी महिलेची इमारतीवरुन उडी

राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या रहाटणी परिसरातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. (व्हिडिओ पाहण्यासाठी काली स्क्रोल करा)

Apr 8, 2018, 07:49 PM IST

२४ गावं २४ बातम्या | ८ एप्रिल २०१८

२४ गावं २४ बातम्या | ८ एप्रिल २०१८

Apr 8, 2018, 07:31 PM IST