पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी
Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. याचा फायदा शरद पवार पक्षाला होणार आहे.
Oct 22, 2024, 09:25 PM ISTदसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...'
बीडमधील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला..या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा आर्यमन याची ओळख करून दिली. आर्यमन राजकारणात सक्रीय झाल्यास मुंडे यांची तिसरी पिढी राजकारणात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Oct 12, 2024, 05:20 PM ISTराज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पंकजा मुडेंची जोरदार बॅटिंग!
बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
Oct 12, 2024, 04:46 PM ISTआव्वाज कोणाचा? राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा, गर्दीचा रेकॉर्ड कोण मोडणार?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. अशातच आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गट, शिंदे गट, पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Oct 12, 2024, 01:33 PM ISTपंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्ट
Beed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
Sep 27, 2024, 09:30 PM IST'बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात'.. पंकजा मुंडे संतापल्या
बदलापूर घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देतना तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Aug 27, 2024, 06:28 PM ISTपंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार? वरळीपासून ते परळीपर्यंत जल्लोष
Maharashtra Politics : भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाल्या आहे.. पंकजा मुंडेंनी विधान परिषद सदस्यत्वाचीही शपथ घेतली. मात्र त्यानंतर पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानावरुन राजकीय चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत..
Jul 28, 2024, 10:49 PM IST10 वर्षानंतर आमदार बनल्या पंकजा मुंडे, लोकसभेत पराभवानंतर आता मोठ्या फरकाने विजय
Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. अखेर पाच वर्षांनंतर पंकजा मुंडे आमदार बनल्या आहेत.
Jul 12, 2024, 06:43 PM ISTPankaja Munde Net Worth: पंकजा मुंडेंची संपत्ती किती? पाच वर्षात किती वाढली कुटुंबाची मालमत्ता?
Pankaja Munde Net Worth: विधानपरिषदेच्या निवडणूक उमेदवारीची यादी जाहीर झाली आहे. प्रतिज्ञापत्रात पंकजा यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात 10 कोटी 67 लाख रुपयांनी वाढलेली आहे. भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पंकजा मुंडेंना पक्षाकडून हिरवा कंदील दिला.त्यामुळे राजकीय वर्तुळात पंकजा यांच्या नावाची सध्या चर्चा होत आहे.
Jul 3, 2024, 04:02 PM IST
पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लान
पंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात 'कम बॅक' होणार आहे. पराभव होऊनही भाजपने पंकजा मुंडे यांना संधी का दिली जाणून घेऊया.
Jul 1, 2024, 08:14 PM ISTलोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादी
अखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. लोकसभेतील पराभवनंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
Jul 1, 2024, 03:39 PM ISTपराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेसह मंत्रीपदीही पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकरांनाही विधानपरिषदेची लॉटरी लागणार आहे.
Jun 28, 2024, 08:36 PM ISTशेवटी धोकाच मिळाला... पंकजा मुंडे यांच्या पराभवात 'या' व्यक्तीचा हात; व्हायरल ऑडिओक्लिपमध्ये मोठा खुलासा
बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला याचा खुलासा करणारी एक ऑडिक्लिप सध्या व्हायरल झाली आहे.
Jun 27, 2024, 06:16 PM ISTपराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार? पण हे सगळ कसं होणार?
पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेत लागणार अशी चर्चा रंगलेय. त्यातच आता त्यांना मंत्रीपद द्यावे अशी देखील केली जात आहे.
Jun 24, 2024, 11:53 PM ISTMaharashtra Politics : 'पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून...', OBC आंदोलनातून खळबळजनक आरोप
महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये त्यांचा पराभव झाला, असा खळबळजनक आरोप OBC आंदोलनातून करण्यात आला.
Jun 22, 2024, 03:30 PM IST