पंकजा मुंडे

भाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी

भाजपने आपल्या नवीन केंद्रीय टीमची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे.  

Sep 26, 2020, 04:37 PM IST

पुन्हा श्रेयाची लढाई । पंकजा मुंडे - धनंजय मुंडे यांच्यात जुंपली

 वैद्यनाथ साखर कारखान्याच्या थकहमीवरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आता जुंपली आहे.  

Sep 24, 2020, 05:47 PM IST

गणेश चतुर्थीच्या दिवशी पंकजा मुंडेंची मोठी घोषणा, नव्याने राजकीय इनिंग सुरू करणार

पंकजा मुंडेंचा नव्याने राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्धार

Aug 22, 2020, 06:34 PM IST

भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर झाल्यावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

भाजपने  राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

Jul 3, 2020, 08:41 PM IST

भाजपच्या कार्यकारिणीवर फडणवीसांची छाप, 'साईडलाईन'ला गेलेल्या नेत्यांना ही पदं

भाजपच्या राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Jul 3, 2020, 04:50 PM IST

विधानपरिषदेचे तिकीट मागितले नव्हते - चंद्रशेखर बावनकुळे

भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. त्यानंतर..

May 14, 2020, 12:17 PM IST

'म्हणून पंकजा मुंडेंना तिकीट नाकारलं', चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कारण

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी का मिळाली नाही?

May 13, 2020, 06:57 PM IST

खडसेंना भाजपने काय काय दिलं? चंद्रकांत पाटील यांनी वाचला पाढा

चंद्रकांत पाटील यांचा एकनाथ खडसेंवर निशाणा

May 13, 2020, 05:27 PM IST

कष्ट करणाऱ्यांच्या ताटात माती - पंकजा मुंडे

'उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!'

Apr 17, 2020, 10:13 AM IST
Maharashtra Governor Rajyapal Koshyar On MVA Pankaja Munde Reaction PT55S

लोकप्रिय, जनहिताचे निर्णय बदलू नयेत - मुंडे

Maharashtra Governor Rajyapal Koshyar On MVA Pankaja Munde Reaction
लोकप्रिय, जनहिताचे निर्णय बदलू नयेत - मुंडे

Feb 21, 2020, 04:40 PM IST

परळीत मनसे - भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते भिडलेत

परळीत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.  

Feb 17, 2020, 06:58 PM IST

मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे, पंकजा मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली

Feb 14, 2020, 06:13 PM IST
Mumbai Worli BJP Leader Pankaja Munde On Begning Of New Inning PT4M4S

मुंबई | पंकजा मुंडे यांची नवी इनिंग

मुंबई | पंकजा मुंडे यांची नवी इनिंग

Feb 12, 2020, 05:30 PM IST
 Aurangabad BJP MP Pritam Munde On Protest For Marathwada Water Problem PT25S

औरंगाबाद | पंकजा मुंडे यांचं पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण

औरंगाबाद | पंकजा मुंडे यांचं पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण

Jan 27, 2020, 06:10 PM IST