शरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधी मिळायला हवी होती - राऊत
शरद पवार (Sharad Pawar) यांना याआधीच पंतप्रधानपदाची (Prime Minister's post) संधी मिळायला हवी होती, असे वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केले.
Dec 12, 2020, 02:12 PM ISTपंतप्रधानपदासाठी मोदींविरोधात राहुल गांधींपेक्षाही हे आहेत प्रभावी नेते ?
कोण होणार पंतप्रधान ?
Nov 20, 2018, 05:02 PM IST'पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार'
पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे असे वक्तव्य कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.
Sep 12, 2017, 10:45 AM ISTइंग्लडच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील थेरेसा मे
पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सोमवारी म्हटलंय, इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सुत्रे गृहमंत्री थेरेसा या बुधवारी स्वीकारतील.
Jul 12, 2016, 12:01 AM IST2019 साठी 'पवार'प्ले
2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे.
Apr 29, 2016, 05:38 PM ISTकाँग्रेसच्या घराणेशाहीचा प्रणवदांना फटका - मोदी
इंदिरा गांधींच्या निधनानंतर प्रणव मुखर्जी हेच पंतप्रधान पदाचे खरे दावेदार होते. मात्र, घराणेशाहीमुळे त्यांना संधी मिळाली नसल्याचं सांगत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली.
Feb 6, 2014, 09:43 AM ISTनंदन निलेकणी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार?
देशभर आधारकार्ड योजना राबवणारे इन्फोसिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन निलकेणी यांना काँग्रेसने पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरविणार असल्याचे वृत्त सध्या दिल्लीच्या राजकारणात येत आहे.
Dec 11, 2013, 03:25 PM ISTपवारांच्या मनातील पंतप्रधानपदाची इच्छा पुन्हा एकदा उघड
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिलेत.
Nov 23, 2013, 11:40 PM IST‘आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलीय. २०१४ च्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना पवारांनी ही घोषणा केलीय.
Apr 13, 2013, 03:49 PM IST‘राहुलला बनायचंय पंतप्रधान’
‘राहुल गांधी यांना पंतप्रधान बनायचंय पण जर देशातील जनतेनं कौल दिला तरच...’ असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.
Mar 29, 2013, 11:57 AM IST