पगार

पाहा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी

पाहा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी

Nov 19, 2015, 10:06 PM IST

खुशखबर : सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३.५ टक्के वाढीचा प्रस्ताव

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. वेतन आयोगानं आपला 'सातव्या वेतन आयोगाच्या' प्रस्तावात कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसंच भत्त्यात भरघोस वाढीची सूचना आपल्या अहवालात केलीय. गुरुवारी हा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवण्यात आलाय. 

Nov 19, 2015, 09:00 PM IST

काळी दिवाळी : बोनस तर दूरच, पगारही वेळेत नाही

बोनस तर दूरच, पगारही वेळेत नाही

Nov 7, 2015, 09:23 AM IST

आता २१ हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्यांना मिळेल बोनस, कॅबिनेटची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज औद्योगिक कर्मचाऱ्यांचा बोनस वाढवून ७००० रुपये प्रति महिना केलाय. आता ज्यांचा मासिक पगार २१ हजार रुपये असेल त्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळेल. 

Oct 21, 2015, 07:28 PM IST

'इसिस'च्या दहशतवाद्यांना किती पगार मिळतो माहित आहे...

दहशतवादी संघटना 'इसिस'च्या दहशतवाद्यांना या संघटनेत सामील होण्यासाठी किती पगार मिळतो, हे समजलं तर तुम्हाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Oct 17, 2015, 07:28 PM IST

कृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!

कृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!

Oct 2, 2015, 11:07 AM IST

कृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, जर तुम्हाला कामं करायची नसतील, तर कृपया व्हीआरएस घ्या, पण सरकारच्या कामात अडथळा आणू नका.

Oct 1, 2015, 11:33 PM IST

चीनचा कर्मचारीही भारतीय कर्मचाऱ्यापेक्षा मिळवतो दुप्पट पगार

आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी पगार देणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक सर्वात पहिला लागतोय, हे आम्ही सांगत नाही तर नुकतंच झालेलं एक सर्वेक्षण सांगतंय.

Sep 9, 2015, 10:30 AM IST

अबब, खासदारांचा किती हा पगार?

 खासदार व माजी खासदारांना पगारवाढ हवी आहे.  खासदारांच्या पगारात १०० टक्के तर माजी खासदारांच्या पेंशनमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ करावी, अशी शिफारस संसदेच्या समितीने केली आहे. विशेष म्हणजे या शिफारशींचे सर्वपक्षीय खासदारांनी समर्थनच केले आहे. त्यामुळे खासदारांची ही पगारवाढ होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Jul 2, 2015, 12:12 PM IST

निकेश अरोडा यांचा दिवसाचा पगार 4 कोटी

गूगलचे माजी कार्यकारी अधिकारी, मूळ भारतीय असलेले निकेश अरोडा यांना सॉफ्टबँक कॉर्पने प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं आहे. सॉफ्टबँक टेलिकम्युनिकेशन ही कंपनी जपानची आहे.

Jun 24, 2015, 04:13 PM IST

बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ

आता बँक कर्मचाऱ्यांसाठी एक खूष खबर आहे. गेले अनेक महिने सुरु असलेल्या वाटाघाटीनंतर आता अखेर इंडियन बँक असोसिएशन अर्थात आयबीए आणि यूनायटेड फोरम ऑफ बँक्स यांच्यात सोमवारी नव्या करारावर सह्या होणार आहेत. 

May 23, 2015, 06:55 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांनो चांगले काम, तरच पगारवाढ : CM

जे सरकारी अधिकारी चांगलं काम करतील, त्यांनाच चांगली पगारवाढ मिळेल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिलेत. 

May 22, 2015, 09:04 PM IST

नोकरी : 'एनएमडीसी'मध्ये पगार महिना ७०,००० रुपये!

'नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' अर्थात 'एनएमडीसी'मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालीय. इच्छुक उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. 

May 21, 2015, 12:54 PM IST

नोकरी करणाऱ्यांना मिळणार कमी पगार, पीएफचा जादा भार

कर्मचाऱ्यांच्या पगारावर आता पीएफचा जादा भार पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण वेतन पीएफसाठी गृहीत धरण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. त्यामुळे कामगारांसहित त्यांना सेवेत सामावून घेणाऱ्या मालकांनाही दरमहा योगदानाचा जादा भार सोसावा लागणार आहे. 

Mar 14, 2015, 06:05 PM IST