खूप मिळणार नोकऱ्या, वाढणार इन्क्रिमेंट
नरेंद्र मोदी सरकारचे अच्छे दिनच्या वचनावर भारतीय उद्योग विश्व मोठा दाव लावत आहे. भारतीय कंपन्यांनी २०१५मध्ये केवळ नियुक्त्या वाढविण्याची योजनाच नाही बनवली तर ते या वर्षी वेतनातही वाढ करणार आहे.
Dec 15, 2014, 03:48 PM IST'आयआयटी'च्या कुठल्या शाखेत मिळेल जास्त पगाराची नोकरी?
'आयआयटी'मध्ये सुरु झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जगभरातल्या टॉप कंपन्यांनी रग्गड पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्यात. ही बातमी कळल्यानंतर देशभरातले पालक त्यांच्या मुलांसाठी 'आयआयटीची'च स्वप्नं पहायला लागलेत. प्लेसमेंटना येणाऱ्या शेकडो कॉल्समध्ये एकच प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे सगळ्यात जास्त पगार आयआयटीच्या कुठल्या शाखेत मिळेल?
Dec 10, 2014, 10:56 AM ISTग्रामपंचायत डेटा एन्ट्री ऑपरेटर्सचा पगार जातो कुठे?
ग्रामपंचायत डेटा एन्ट्री ऑपरेटर्सचा पगार जातो कुठे?
Nov 19, 2014, 09:16 PM ISTआयटी क्षेत्रातील महिलांवर हा अन्याय का?
आयटी क्षेत्रातील महिलांच्या वेतनाचा मुद्दा चर्चेला आला आहे. कारण आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि पुरूषांच्या वेतनात मोठी तफावत दिसून आली आहे.
Oct 13, 2014, 12:00 PM ISTलातूरः पगार न मिळाल्याने शिक्षक संपावर
Aug 5, 2014, 07:19 PM ISTपाहा तुमच्या मासिक पगारावर आता किती वाचेल टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री यांनी लोकसभेत 2014-15 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. आपल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळालाय.
Jul 10, 2014, 01:52 PM ISTनरेंद्र मोदी जागतिक नेत्यांच्या पगाराबाबत 12 व्या स्थानावर
पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे नाव जगातील टॉप लिडरच्या यादीत समाविष्ठ झालेय. मात्र, पगाराच्याबाबतीत नरेंद्र मोदी अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या खूप मागे आहेत. पे चेक इंडिया या नावाच्या वेबसाईटने जगातील प्रमुख नेत्यांचे पगार सांगितले आहेत.
Jun 11, 2014, 03:04 PM IST‘महाऑनलाईन’ खातंय कष्टकऱ्यांची कमाई!
राज्यात अनेक घोटाळ्यांची मालिका उघड झाली. त्यात आता महाऑनलाईन घोटाळ्याची भर पडलीय. शेकडो बेरोजगार तरुणांची ‘महाऑनलाईन’ या शासकीय एजन्सीमार्फत नेमणूक करण्यात केली.
May 31, 2014, 07:10 PM ISTमोदींचा नवा मंत्र, जसे काम तसा पगार
अधिक प्रशासन आणि कमी सरकार आपल्या मंत्राचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याच्या कामगिरीनुसार इनसेंटीव्ह (प्रोत्साहन भत्ता) देण्याची योजना लागू करू शकतात.
May 30, 2014, 03:27 PM ISTमुख्यमंत्री मोदींच्या पगाराचं काय झालं?
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एक रुपयाही पगार घेत नव्हते. त्यांचा गेल्या १२ वर्षांचा पगार जमा झाला होता. त्यांनी हा पगार आपल्या चालक, रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी भेट दिल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सअपवर फिरत असून तो धुमाकूळ घालत आहे.
May 26, 2014, 01:25 PM ISTनरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राहणार कुठे?
देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 7 रेसकोर्सवर राहणार आहेत. तसेच मोदींचं नवीन कार्यालय हे दिल्लीतील रायसीना हिल्स येथील साऊथ ब्लॉकमध्ये रुम नंबर 151 हे असणार आहे.
May 18, 2014, 05:01 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांची महिन्याच्या शेवटीही दिवाळी!
यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण...
Oct 20, 2013, 03:47 PM IST`अॅक्सिस` सोडून पोलीस बनले स्टेट बँकेचे ग्राहक
आता पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेत नाही तर स्टेट बँकेत जमा होणार आहेत. अॅक्सिस बँकेतून काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या पगाराचीच रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती.
Jul 3, 2013, 11:41 AM ISTपोलिसांचा पगार एक्सिस बँकेतून लंपास
बँकांच्या एटीएम मधून दुसर्या,च व्यक्तीनं पैसे काढून लंपास केल्याच्या घटना कधीतरी घडतात. मात्र ऍक्सिस बँकेच्या खात्यांमधून चक्क पोलिसांच्या पगाराचीच रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Jun 14, 2013, 08:03 PM IST...अशी असेल संजयची तुरुंगातील लाईफस्टाईल!
संजय कोणत्या कारागृहात जाणार याचाही फैसला आज टाडा कोर्ट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येरवडा जेलमध्ये संजय दत्तला हलवण्याची तयारी सुरू आहे. संजयला तुरुंगातील बिल्लाही मिळालाय.
May 16, 2013, 09:29 AM IST