पत्र

माल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!

विजय माल्ल्याचं ज्याप्रमाणे सात हजार कोटींचं कर्ज माफ केलंत तसंच माझंही कर्ज माफ करा अशा मागणीचं पत्र नाशिकच्या व्यक्तीनं एसबीआयला लिहिलं आहे. 

Nov 20, 2016, 04:44 PM IST

चोरी केल्याबद्दल चोराची पत्राने माफी

एखाद्या चोरानं चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटलंय, असं कधी तुम्ही ऐकलय का ? नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असणार.. पण असं घडलय कोल्हापूर शहरात. 

Nov 16, 2016, 07:05 PM IST

'OROP लागू करून माजी जवानांना दिवाळी भेट द्या'

केंद्रातल्या मोदी सरकारनं जवानांच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

Oct 29, 2016, 06:44 PM IST

सईनं आपल्या वडिलांना लिहिलं भावूक पत्रं...

आपल्या बिनधास्त आणि मोकळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सई ताम्हणकर तितकीच भावूक आणि संवेदनशीलही आहे... तिच्या पत्रातून ते स्पष्टपणे दिसतंय.  

Oct 7, 2016, 11:19 PM IST

अमिताभ बच्चन यांचे नातींना पत्र

जगणं म्हटलं की संघर्ष हा आलाच. मग ती तुमची आमची मुलगी असो किंवा अमिताभ बच्चनची नात. स्त्री म्हणून सक्षमपणे जगता यावं, यासाठीच एका आजोबांनी त्यांच्या आराध्या आणि नव्या नवेली या नातींना पत्र लिहिले आहे.

Sep 7, 2016, 03:42 PM IST

'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या'

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकावरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

Aug 27, 2016, 06:23 PM IST

सहा खून करणाऱ्या डॉ.संतोष पोळचं पोलिसांना खुलं आव्हान

साता-यातला खुनी डॉक्टर संतोष पोळ हा किती थंड डोक्याचा खुनी होता, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.

Aug 19, 2016, 11:40 AM IST

रॉबर्ट वढेरांवरून किरीट सोमय्यांचे 'ईडी'ला पत्र

रॉबर्ट वढेरांवरून किरीट सोमय्यांचे 'ईडी'ला पत्र

May 31, 2016, 05:03 PM IST

सुष्मिताचं आपल्या मुलीला भावूक पत्र... जसंच्या तसं!

'सिंगल मदर' म्हणून दोन मुलींची आई असलेल्या अभिनेत्री सुष्मिता सेन हिचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. हे पत्र एका आईनं (सुष्मितानं) आपल्या मुलीला (रेनेला) लिहिलंय.

May 13, 2016, 04:20 PM IST

एफटीआयआयला धमकीचं पत्र

'एफटीआयआय' ला आलेल्या धमकी प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 8, 2016, 06:47 PM IST

एफटीआयआयला धमकीचं पत्र

एफटीआयआयला धमकीचं पत्र

May 8, 2016, 06:24 PM IST

10 वर्षांच्या आदितीला मोदींचं पत्र

कानपूरच्या 10 वर्षांच्या आदिताला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये मोदींनी आदितीचे धन्यवाद मानले आहेत. 

Apr 17, 2016, 08:43 PM IST