पदभार

Nagpur Tukaram Munde Take Charge Update PT58S

नागपूर : तुकाराम मुंढेंनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

नागपूर : तुकाराम मुंढेंनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

Jan 28, 2020, 04:40 PM IST

नाराज मंत्री वडेट्टीवार यांनी पदभार स्वीकारला

विजय वडेट्टीवार यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे. 

Jan 10, 2020, 01:43 PM IST

पदभार स्वीकारताच भारतीय वायुदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य

बालाकोटविषयीसुद्धा दिली प्रतिक्रिया 

Sep 30, 2019, 01:20 PM IST
New Delhi Nitin Gadkari Take Charge On His Post PT21S

नवी दिल्ली | नितीन गडकरींनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली | नितीन गडकरींनी स्वीकारला पदभार
New Delhi Nitin Gadkari Take Charge On His Post

Jun 4, 2019, 02:10 PM IST
BJP President Amit Shah Takes Charge As Home Minister PT5M19S

नवी दिल्ली : अमित शाह यांनी स्वीकारला गृहमंत्रालयाचा पदभार

नवी दिल्ली : अमित शाह यांनी स्वीकारला गृहमंत्रालयाचा पदभार

Jun 1, 2019, 04:40 PM IST

नवनियुक्त कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांनी पदभार स्वीकारला

नवनियुक्त कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला.

Apr 28, 2018, 09:22 PM IST

नायडूंच्या राजीनाम्यानंतर... स्मृती इराणींवरचा पदाचा 'भार' वाढला!

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नायडूंनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारलाय. त्यांच्याकडे असणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त भार वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तर नागरी विकास मंत्रालयाचा भार नरेंद्र तोमर यांना देण्यात आलाय. 

Jul 18, 2017, 11:25 AM IST

पर्रिकरांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, जेटलींकडे संरक्षण खातं

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Mar 13, 2017, 04:54 PM IST

बिपीन रावत यांनी सांभाळला लष्करप्रमुख पदाचा कार्यभार

लेफ्टनंट जनरल बिपीन रावत भारताचे नवे लष्करप्रमुख बनलेत. सेनाध्यक्ष दलबीरसिंग सुहाग यांच्याकडून त्यांनी लष्करप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली आहेत.

Dec 31, 2016, 06:26 PM IST

गजेंद्र चौहान यांनी एफटीआयआयचा पदभार स्वीकारला पण...

गजेंद्र चौहान यांनी एफटीआयआयचा पदभार स्वीकारला पण... 

Jan 8, 2016, 10:28 AM IST

'गजेंद्र चौहान वापस जाओ'; ४० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

'गजेंद्र चौहान वापस जाओ'; ४० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Jan 7, 2016, 02:00 PM IST

गजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'

गजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'

Jan 7, 2016, 12:07 PM IST

गजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'

एफटीआयआयचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान आज पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया' संस्थेत येऊन कार्यभार स्वीकारणार आहेत. परंतु, ते येण्याआधीच एफटीआयआयमध्ये पुन्हा एकदा महाभारत सुरू झालंय. 

Jan 7, 2016, 11:15 AM IST