पदार्थ

वजन वाढवण्यासाठी खा हे ७ पदार्थ

वजन वाढवणे हे कमी करण्यापेक्षा कठीण काम. वजन वाढवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळण्याची गरज असते. रोजच्या आहारात कॅलरीज वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवू शकता. 

Oct 15, 2017, 09:50 PM IST

जीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग

मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेसाठी सोईच्या ठरणाऱ्या रेल्वे कॅन्टीनमधील आणि रेल्वे कॅटरिंगच्या खाद्यपदार्थं आता महाग झालेत.

Sep 13, 2017, 10:55 PM IST

सकाळी रिकाम्या पोटी हे ५ पदार्थ खाऊ नका

सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. 

Sep 2, 2017, 09:53 PM IST

घरातील या पदार्थांमुळे अॅसिडीटीपासून सहज मुक्तता

 अॅसिडीटी तुम्हाला जेव्हा होते, तेव्हा तुम्ही निश्चितच अस्वस्थ होतात. अॅसिडीटीतून त्वरीत सुटका कशी मिळेल असं तुम्हाला वाटत असतं.

May 30, 2017, 02:14 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक

हल्ली ऑफिस तसेच अन्य कामांच्या धावपळीमुळे आपण अनेकदा ताजे अन्न खाऊ शकत नाही. अनेकदा तर लोक दुसऱ्या दिवसासाठीची फळे, सलाड तसेच भाज्या आदल्या रात्रीच कापून ठेवतात. पोळ्यांसाठी कणीक रात्रीच भिजवतात. यामुळे वेळेची बचत होत असली तरी त्या पदार्थांमधील पोषणमूल्ये कमी होतात. 

May 9, 2017, 04:06 PM IST

तांब्याच्या भांड्यातले हे पदार्थ करतात विषाचं काम!

तांब्याच्या भांड्यातलं पाणी आरोग्यासाठी लाभदायक ठरतं, हे तर तुम्ही ऐकलं असेल... परंतु, तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या काही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

May 2, 2017, 12:40 PM IST

पेपरमध्ये बांधलेल्या पदार्थांमुळे कॅन्सरला आमंत्रण

वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी जी शाई वापरली जाते ती हानीकारक असते. आणि त्यामुळे पदार्थ देण्यासाठी वर्तमानपत्र टाळाण्याचं आवाहन केलं जातंय.

Dec 12, 2016, 06:10 PM IST

चुकूनही एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करु नका

भगवान विष्णूच्या व्रतापैकी एकादशीचे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. एकादशी वर्षातून १४ वेळा येते. शास्त्रानुसार, या दिवशी उपवास केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. 

Jun 16, 2016, 10:10 AM IST

बुद्धी तल्लख करायचीय... या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा!

तुम्हाला जर हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे. 

Jun 11, 2016, 08:45 AM IST

तजेलदार त्वचेसाठी हे पाच पदार्थ टाळायलाच हवेत...

आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला कोणालाही त्वचेची काळजी घेणे जमत नाही. मात्र कुणाला हेल्दी त्वचा नको असते? आपल्या चेहऱ्याची त्वचा ही सर्वात नाजूक असते. त्यामुळे तिची काळजी घेणे हे तितकेच गरजेचे आहे. प्रदूषणाचा सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर होतो. त्यामुळे फक्त क्रिम लावून नाही तर योग्य आहारदेखील केला पाहिजे. योग्य आहारामुळे कोरडी त्वचा किंवा चेहऱ्यावर पुरळ येत नाही.

Jun 3, 2016, 08:46 PM IST

झोपण्याआधी हे पदार्थ खाऊ नका

झोपण्याआधी खालील सहा पदार्थ टाळा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या पचनसंस्थेसाठी खालील पदार्थ झोपण्याआधी न खाल्लेले बरे.

May 9, 2016, 09:07 PM IST

कोची शहरात गरीबांना अन्न देतो हा 'आनंदाचा रेफ्रिजरेटर'

कोची : भारतासारख्या देशात जिथे करोडो लोक दररोज भुकेल्या पोटी झोपतात त्याच देशात दररोज लाखो माणसं खाऊ शकतील इतकं अन्न वाया जातं. हा विरोधाभास भारतात ठिकठिकाणी जाणवतो. 

Mar 27, 2016, 04:24 PM IST