पद्मावत सिनेमा

BOX Office वर 'पद्मावत' सिनेमाची पकड, कलेक्शन पाहून बसेल धक्का

'पद्मावत' सिनेमाची जादू कायम

Feb 18, 2018, 09:28 AM IST

धक्कादायक : पद्मावत सिनेमांतील ज्या खलनायकाला करणी सेना विरोध करतेय तो खिलजी MPच्या पुस्तकात हिरो

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमावरील वाद अजूनही गाजत आहे. 

Feb 8, 2018, 01:15 PM IST

वादाचा पद्मावत चित्रपटाला प्रचंड फायदा

 करणी सेनेच्या हिंसक आंदोलनाचा गेल्या वर्षभरापासून सामना करणारा, संजय लीला भन्साळींचा पद्मावत हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे.

Jan 26, 2018, 11:17 PM IST

'पद्मावत' सिनेमा फेसबुकवर Leaked! १५ हजार युजर्सने केला शेअर

संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'पद्मावत' सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादामुळे या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा होती आणि त्यासोबतच उत्सुकताही होती.

Jan 26, 2018, 10:58 PM IST

मुंबई | पद्मावत सिनेमासाठी चित्रपटगृहाबाहेर चोख सुरक्षाव्यवस्था

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 09:34 PM IST

सिनेमागृहा आधी 'पद्मावत' दिसला टेलिव्हिजनवर

करणी सेनेच्या विरोधानंतर संजय लीला भंसाळी यांच्या बहूप्रतिक्षित 'पद्मावती' या चित्रपटाला विरोध झाला. या विरोधानंतर चित्रपटात काही बदल करून 'पद्मावत' या नावाने 25 जानेवारीला हा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे. 

Jan 24, 2018, 02:30 PM IST

गुजरात, अहमदाबाद | पद्मावत सिनेमाला विरोध, मॉलमध्ये तोडफोड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 24, 2018, 10:36 AM IST

महाराष्ट्रात पद्मावत प्रदर्शित होण्यावर सीएम म्हणतात...

दोन राज्य सरकारांनी सिनेमॅटोग्राफ्री कायद्याचा हवाला देऊन प्रदर्शनाला विरोध केलाय. 

Jan 22, 2018, 09:07 PM IST

पद्मावत विरोधात राजस्थान, मध्य प्रदेश सरकार पुन्हा कोर्टात?

‘पद्मावत’ सिनेमाविरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. 

Jan 21, 2018, 11:44 PM IST

बँडिट क्वीनला कोर्टाकडून सहमती मिळू शकते मग पद्मावतला का नाही - सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील दाखवला आहे. 

Jan 18, 2018, 06:45 PM IST

नवी दिल्ली । 'पद्मावत' सिनेमावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली

Supreme Court Give Permission To Padmavat Film Release, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 06:14 PM IST

करणी सेनेचा पद्मावत सिनेमाला विरोध कायम

सेन्सॉरने जरी सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला असला तरी करणीसेनेने सिनेमाला विरोध कायम ठेवला आहे. अगदी काहीही झालं तरी हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा करणी सेनेने घेतला आहे.

Jan 8, 2018, 09:54 PM IST

Breaking : 'पद्मावत' सिनेमाची रिलीज डेट आली समोर, पॅडमॅनसोबत होणार टक्कर

अखेर संजय लीला भन्साळीच्या पद्मावत या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. 

Jan 8, 2018, 04:54 PM IST