'जयललितांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा'
तामिळनाडूमध्ये AIADMK पक्षाच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या दिलजमाईच्या प्रयत्नांमध्ये नवा अडसर निर्माण झालाय.
Apr 20, 2017, 10:23 PM ISTतामिळनाडूच्या विधानसभेत तुफान राडा
तामिळनाडूमध्ये ई. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
Feb 18, 2017, 04:45 PM ISTशशिकला यांचा दणका, पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी
ओ. पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. जाता जाता शशिकला यांनी पनीरसेल्वम यांना दणका दिला आहे.
Feb 14, 2017, 01:21 PM ISTशशिकलांच्या मुख्यमंत्रीपदाचा उद्या फैसला?
पनीरसेल्वम यांच्याशी दोन हात करणाऱ्या शशिकला नटराजन यांच्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.
Feb 13, 2017, 10:16 PM ISTआता शशिकला करणार निदर्शन
एआयएडीएमकेच्या सरचिटणीस आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार व्ही के शशिकला यांनी चेन्नई नजिक कुवाथूर इथे आज आपल्या पक्षाच्या आमदारांची भेट घेतली.
Feb 11, 2017, 10:39 PM ISTतामिळनाडूच्या राजकारणात भूकंप, पनीरसेल्वम यांचं शशिकलांविरोधात बंड
तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी शशिकलांविरोधात बंड केलं आहे.
Feb 7, 2017, 11:14 PM ISTरविवारी मुख्यमंत्री करणार जल्लीकट्टूचं उद्घाटन!
जल्लीकट्टूशी संबंधित अध्यादेशावर आज राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिलीय. मुख्यमंत्री पनीरसेल्वम रविवारी सकाळी 10 वाजता जल्लीकट्टूच्या आयोजनाचं उद्घाटन करणार आहेत.
Jan 21, 2017, 08:12 PM ISTजलाईकट्टू : पनीरसेल्वम यांनी घेतली मोदींची भेट, पुनर्विचार याचिका फेटाळली
जलईकट्टूसंबंधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तसंच जलईकट्टूबाबत अध्यादेश काढण्याची परवानगीही त्यांनी यावेळी मागितली. तर सरकारची पुनर्विचार याचिकाही कोर्टानं फेटाळून लावलीय.
Jan 19, 2017, 02:10 PM ISTतामीळनाडूतही सत्तासंघर्ष, शशिकलांना मुख्यमंत्री करण्यासाठी फिल्डिंग
एकीकडे उत्तर प्रदेशात सत्ताधारी पक्षात संघर्ष चिघळला असतानाच तामीळनाडूमध्येही सत्तासंघर्षाची नांदी झालीये.
Jan 2, 2017, 10:30 PM ISTजयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...
जयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...
Oct 12, 2016, 03:05 PM ISTजयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करून आज वीस दिवस होत आहेत. २२ सप्टेंबरपासून त्या हॉस्पीटलमध्ये भरती आहेत.
Oct 12, 2016, 07:48 AM IST