पश्चिम रेल्वे

मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर ५ वर्षात ४५ नवी स्टेशन्स

मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर येत्या पाच वर्षात ४५ नवी स्थानकं तयार करण्यात येणार आहेत.. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 

Sep 17, 2017, 02:18 PM IST

पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही

पश्चिम रेल्वेवर आज सांताक्रूझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत हा जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक अप आणि डाऊन अशा दोन्ही स्लो मार्गांवर असणार आहे. त्यामुळे सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांमध्ये अप आणि डाऊन स्लो मार्गांवरील गाड्या फास्ट मार्गांवरून चालवण्यात येणार आहेत. तसंच सर्व स्लो लोकलना विलेपार्ले स्थानकातील फास्ट मार्गावरील प्लॅटफॉर्म क्र. ५ आ​णि ६ वर विशेष थांबा देण्यात येणार आहे.

Sep 3, 2017, 10:36 AM IST

रेल्वेच्या चुकीचा प्रवाशाला बसला शॉक, १.३३ लाखांचा बसला फटका

रेल्वे बुकिंग क्लार्कचा प्रतापामुळे प्रवाशांच्या अकाऊंटमधून तब्बल १.३३ लाख रुपये वळते झाले आहेत. क्रेडिट कार्डमधून १३३३.३० रुपयांऐवजी १,३३,३३० रुपये रेल्वेने घेतले. या चुकीचा प्रवाशाला मोठा फटका बसला शिवाय मनस्थाप सहन करावा लागला आहे. रेल्वेने या प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही.

Aug 16, 2017, 04:34 PM IST

एसी लोकल सप्टेंबरपासून पश्चिम मार्गावर धावणार

गेल्या वर्षभरापासून नुसतीच चर्चेत राहीलेली एसी लोकल आता प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Jun 5, 2017, 06:47 PM IST

मध्य, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

May 8, 2017, 08:00 PM IST

रेल्वेच्या चारही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेवरील महत्त्वपूर्ण कामांसाठी रविवारी रेल्वेच्या चारही मार्गांवर मेगाब्लॉक आहे.

Apr 22, 2017, 05:39 PM IST

पश्चिम रेल्वेचा दिलासा, १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढणार

लवकरच जारी होणाऱ्या लोकलच्या नव्या वेळापत्रकात पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वेळापत्रकात १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढण्यात येणार आहेत. 

Apr 18, 2017, 08:23 AM IST

पश्चिम रेल्वेवर धावली पहिली स्वदेशी बनावटीची मेधा लोकल

पश्चिम रेल्वे मार्गावर स्वदेशी बनावटीची पहिली मेधा लोकल सुरू करण्यात आली. लोकलमधील संपुर्ण विद्युत यंत्रणा भारतीय तंत्रज्ञांनी बनवली आहे. मेधा लोकल दादर ते बोरीवली धीम्या मार्गावर दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी रवाना करण्यात आली.

Mar 19, 2017, 08:23 AM IST

मेड इन इंडिया 'मेधा लोकल' रुळावर...

मेड इन इंडिया 'मेधा लोकल' रुळावर...

Mar 17, 2017, 06:06 PM IST

मेड इन इंडिया 'मेधा लोकल' रुळावर...

संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली लोकल मुंबईमध्ये उद्यापासून धावणार आहे.

Mar 17, 2017, 04:02 PM IST

महिला दिनाला रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी खुशखबर!

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रेल्वेने महिला प्रवाशांना सुरक्षा कवच प्रदान केलंय.

Mar 8, 2017, 09:54 AM IST