येत्या 24 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
विदर्भातून प्रवेश केलेला मान्सून आज संपूर्ण महाराष्ट्र पसरेल अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. येत्या 24 तासात मान्सूनचे ढग मुंबई आणि मराठवाड्यावर मेहरबान होतील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.
Jun 20, 2016, 09:59 AM ISTपहिल्याच पावसात मुंबईची तुंबई
मुंबईची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. हिंदमाता, किंग्जसर्कल इथं सुमारे दीड फूट पाणी साचलं होतं
Jun 19, 2016, 11:04 PM ISTपाऊस लांबल्याने रायगडमधील शेतकरी संकटात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2016, 09:20 PM ISTजलयुक्त शिवारामुळे वळवाच्या पावसातच भरला बंधारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 08:13 PM ISTपुढच्या 2-3 दिवसांमध्ये मान्सून राज्यात धडकणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 07:51 PM ISTपाऊस न झाल्यास कृत्रिम पाऊस - लोणीकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 02:29 PM ISTपावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी GOOD NEWS
राज्यातील शेतकऱ्यांसमोर मृग नक्षत्रात पावसाला सुरूवात न झाल्याने मोठं संकट घोंगावत आहे. मृग नक्षत्र संपायला चार-पाच दिवस शिल्लक असताना मान्सूनचं आगमन होण्याची चिन्हं दिसत आहे.
Jun 16, 2016, 04:46 PM ISTसिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे.
Jun 16, 2016, 08:45 AM ISTज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस
येत्या १८ ते २३ जून रोजी दरम्यान शनी आणि मंगळाची युती तुटल्यानं यावेळी मान्सून धडकण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष विकास रायकर यांनी भाकीत वर्तविले आहे. एव्हढंच नाही तर २३ नंतर ही युती पुन्हा होणार असल्यानं २३ जूननंतर पाऊस पुन्हा विसावा घेईल असंही त्यांनी म्हटलंय.
Jun 15, 2016, 07:04 PM ISTकोकणात अतिवृष्टीचा इशारा
मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असून पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस होईल. त्याचवेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
Jun 15, 2016, 05:50 PM ISTराज्यात पाणी संकट, अंबरनाथमध्ये पावसासाठी प्रार्थना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 10:52 PM ISTमान्सून दाखल झाल्याशिवाय पेरण्या करू नका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 08:08 PM ISTपावसाकडे एक हट्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:14 PM IST