लोणावळ्यातील पावसाने पर्यटक सुखावलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 07:30 PM ISTरायगडमधले धबधबे, धरणांवर पर्यटकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 09:48 PM ISTखडकवासला, सिंहगडावर पुणेकरांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 09:39 PM ISTमुंबईत पावसाची विश्रांती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 09:36 PM ISTउत्तराखंड, हिमाचलसह विविध भागांत पाऊस
उत्तर भारतात काही भागात पावसाने थैमान घातले आहे. यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसहित इतर राज्यांमध्ये ढगफुटीसह जोरदार पाऊस झालाय. उत्तराखंडमध्ये ढगफुटीने आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २५ जणांचा मृत्यू पितोडगड येथे झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Jul 3, 2016, 09:26 PM ISTनाशिकच्या गोदावरीला अनेक दिवसानंतर पाणी
दुष्काळाने पहिल्यांदाच कोरडी पडलेली गोदावरी नदी आता वाहण्यास सुरूवात झाली आहे. रिमझिम पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नदीत पाणी जमा होण्यास सुरूवात झाली आहे, तसेच नदीचं पाणी वाहण्यासही सुरूवात झाली आहे. आदिवासी पट्यातील इगतपुरीमध्ये अतिवृष्टी झाली आहे. २४ तासांत १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Jul 3, 2016, 09:16 PM ISTपुणे शहरात पाऊसच पाऊस
शहर आणि उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. पुण्यासह धरणक्षेत्रात रविवारी सकाळीही पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं.
Jul 3, 2016, 09:05 PM ISTलोणावळ्यात पाऊस, भूशी डॅमवर गर्दी
पावसाळ्यात युवकांचं आवडतं ठिकाण असलेल्या लोणावळात चांगलाच पाऊस झाला आहे. लोणावळ्याला मोसमी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे.
Jul 3, 2016, 08:56 PM ISTतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं चित्र बदलेल- पंकजा मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 07:44 PM ISTमुंबईकरांच्या उत्साहावर पावसानं फिरवलं पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 03:58 PM ISTपाऊसामुळे मुंबई कोलमडली, विकेन्डला समुद्र किनाऱ्यावर मात्र गर्दी
मुसळधार पावसानं मुंबापुरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सकाळपासून मुंबईच्या प्रत्येक भागात जोरदार पाऊस होतोय. मान्सूनचं आगमन झाल्यापासून पावसाचा जोर सर्वाधिक म्हणावा लागले. दुपारच्या सुमारास पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसानं संपूर्ण जनजीवनचं कोलमडलं. सायनजवळ रेल्वे ट्रॅकवप पाणी आलं. तर हार्बर लाईनवर लोकल बंद पडल्यानं वेळपत्रकाचे तीन तेरा वाजले. इकडे मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या बहुतांश सखल भागात पाणी साचलं. हिंदमाता, गांधी मार्केट, माहेश्वरी उद्यान आणि सायनमध्ये पाणी भरलं. यामुळे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला. हवामान खात्यानं पुढचे ४८ तास पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
Jul 2, 2016, 09:24 PM ISTरेल्वे ट्रॅकवर पाणी, मरे-परे खोळंबल्या
रेल्वे ट्रॅकवर पाणी, मरे-परे खोळंबल्या
Jul 2, 2016, 07:32 PM ISTमुंबईत जोरदार पाऊस, त्यातच समुद्राला भरती
मुंबईत जोरदार पाऊस, त्यातच समुद्राला भरती
Jul 2, 2016, 07:30 PM ISTधोनी पावसात करतोय मजा मस्ती
भारताच्या वनडे आणि टी20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या पावसाळा एन्जॉय करतोय.
Jul 2, 2016, 06:19 PM IST