विलेपार्ल्यात ऐन पावसात साठलाय कचराच कचरा
विलेपार्ल्यात ऐन पावसात साठलाय कचराच कचरा
Jul 2, 2016, 05:43 PM ISTचिमुरड्यानं केली पत्रकाराची बोलती बंद
लहान मुलांनी दिलेल्या उत्तरांमुळे कित्येक वेळा मोठी माणसं अडचणीत येतात. याचाच प्रत्यय पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराला आला आहे.
Jul 2, 2016, 05:21 PM ISTलोणावळा शहरात २४ तासांच १६३ मिमी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2016, 03:31 PM ISTरायगड जिल्ह्यात पावसाची संततधार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2016, 03:30 PM ISTसाथीचे आजाराने घाबरुन जाऊ नका, हा करा घरगुती सोपा उपाय
आता पावसाळा सुरु झालाय. साथीच्या आजारात वाढ होते. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. घरातली लहान मुले आणि वडीलधारी माणसे, त्यांच्या तब्येतीची कुरकूर सुरु होते. मात्र, तुम्ही घाबरु नका यावर घरगुती उपाय एकदम बेस्ट.
Jul 2, 2016, 02:08 PM ISTमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईला पाणी पुरवणा-या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीये. त्यामुळे तलावांची पातळी हळूहळू वाढत चाललीये.
Jul 2, 2016, 09:06 AM ISTजळगावमध्ये जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2016, 02:15 PM ISTनांदेडमध्ये जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2016, 02:14 PM ISTरत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2016, 02:11 PM ISTपावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, गाड्या लेट
मध्य रेल्वेला पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या २५ ते ३० मिनिटांने धावत आहेत.
Jul 1, 2016, 12:37 PM ISTमराठवाड्यावर वरुण राजाची कृपा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 09:17 PM ISTजळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी ५८६ मिलीमीटर पाऊस
जिल्ह्यात एकाच दिवशी ५८६ मिलीमीटर पाऊस झाला. जळगावसह धरणगाव, चोपडा, अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली. चंपावती नदीला आलेल्या पुरात १२५ घरे, २८ झोपड्या ८० दुकाने तसेच १८ जनावरे वाहून गेली, प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत.
Jun 30, 2016, 05:47 PM ISTनांदेडमध्ये अतिवृष्टी, पंपिंग हाऊसमध्ये अडकले ५ कर्मचारी
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आसना नदीला पूर आला आहे.
Jun 30, 2016, 05:42 PM ISTनांदेडमध्ये अतिवृष्टी, पंपिंग हाऊसमध्ये अडकले ५ कर्मचारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 04:52 PM ISTपाऊस पडतोय, पिकनिकचा प्लान करत असाल तर हे आधी वाचा आणि पाहा
पावसात भिजायला कोणाला आवडत नाही. मात्र, सावधानता बाळगळी नाही तर असा प्रसंग ओढवू शकतो.
Jun 30, 2016, 10:46 AM IST