पावसासाठी शेतकरी करतायत देवाचा धावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 12:19 PM ISTपाऊस नसल्याने यवतमाळचे शेतकरी चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 08:07 PM ISTचंद्रपुरात पाऊस पडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 08:07 PM ISTकोकणात पावसाअभावी दुष्काळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 08:06 PM ISTदुष्काळाचे सावट, पाऊस कधी पडणार - शेतकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 08:05 PM ISTशेतकऱ्यांनो पेरण्या करु नका, केंद्र सरकारची बैठक
जून बरोबरोबरच जुलै महिना देखील पावसासाठी फारसा समाधानकारक नसल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिलाय. त्याचप्रमाणे पावसाचा कमी झालेला कालावधी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज डॉ. साबळे यांनी व्यक्त केलीय.
Jun 26, 2014, 07:21 PM ISTपाऊस गायब, राज्यावर दुष्काळाचं सावट
राज्याच्या कुठल्याही भागात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय. पाऊस कधी येणार याकडं बळीराजा डोळे लावून बसलाय.
Jun 26, 2014, 06:40 PM ISTपावसाची दडी, बळीराजा संकटात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 01:42 PM ISTसाखरेचा भाव 60 रूपयांनी कडाडला
साखरेचा भाव क्विंटलमागे 60 रूपयांनी वाढला आहे. सरकारकडून साखरेवर आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे, हे शुल्क 40 टक्क्यांनी वाढवण्यात आलं आहे.
Jun 24, 2014, 11:54 AM ISTराज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच
राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.
Jun 23, 2014, 07:18 PM ISTशेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे
अवघ्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.
Jun 23, 2014, 01:41 PM ISTकोकणात मान्सून`इलो रे बा इलो`
कोकणात मृग नक्षत्राच्या पावसाने सलामी दिली आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यात मान्सूनचं आगमन झालं आहे.
Jun 11, 2014, 05:43 PM ISTनाशिक जिल्ह्यात पावसाचा डाळिंब बागांना फटका
नाशिकमध्येही वादळी-वाऱ्यासह पाऊस पडला. तर गारपिटीमुळे शहरात सर्वत्र बर्फाच्छादीत काश्मीर अवतरलं. वादळी पावसाने नाशिक शहरात अंधाराच साम्राज्य पसरलं होतं.
May 28, 2014, 09:45 AM ISTपाऊस कमी झाला तरी पावसाचे पाणी मुंबईत साठणार
मुंबईत पाणी साठू नये यासाठी मुंबई महानगरपालिका पिपग स्टेशनसारख्या अनेक योजना जरी वापरत असली तरी मुंबईच्या रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साठण्याची भीती पावसाळ्यात मुंबईकरांना सतावते. या वर्षीदेखील भरतीच्या वेळी 22 वेळा साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा येणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
May 18, 2014, 08:30 PM ISTमान्सून वेळेवर डेरेदाखल होण्याचा अंदाज
मान्सूनचं देशात तीन दिवसाआधी आगम होण्याची शक्यता आहे. मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात सर्वसाधारणपणे 20 मे रोजी दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच डेरेदाखल होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.
May 14, 2014, 10:02 PM IST