पावसाची दमदार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 08:13 PM ISTआणखी 2 दिवस कोरडेच, हवामान खात्याचा अंदाज
राज्यात आणखी पुढील दोन दिवस पाऊस नसणार आहे, म्हणजेच पुढील दोन दिवस कोरडे जाणार आहेत, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
Jul 6, 2014, 12:28 PM ISTपाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती
पाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात अजूनही खानदेशात पाऊस झालेला नाही.
Jul 6, 2014, 10:10 AM ISTमुंबईत पाऊस सुरुच, मध्य रेल्वे उशिराने
मुंबईत बुधवारपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली.
Jul 4, 2014, 10:26 AM ISTमुंबईत पाऊस,राज्य कोरडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:04 AM ISTमराठवाड्यात जेमतेम 22 टक्के पाऊस
यंदा जुलै उजाडला तरी मराठवाड्यात आतापर्यंत जेमतेम 22 टक्के पाऊस पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे. पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ आली आहे या परिस्थितीत डोळे आभाळाकडे लागले असले तरी नियोजनातील गंभीर चुकासुद्धा दुष्काळाला हातभारच लावत असल्याचं चित्र आहे. आकडेवारी पाहिली तर राज्यात मराठवाडा प्रकल्पांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे तरीही दुष्काळ पाजवीला पुजलेला आहे.
Jul 3, 2014, 03:58 PM ISTरोमॅण्टिक पाऊस
Jul 3, 2014, 12:47 PM ISTनागपूरात पाऊस कधी?
Jul 3, 2014, 11:33 AM ISTमुंबईत दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर
Jul 3, 2014, 11:32 AM ISTलोणावळ्यात पाऊस, पर्यटकांची लगबग
Jul 3, 2014, 11:31 AM ISTराज्यात 6 जुलैपासून पावसाला जोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:07 AM ISTराज्यात पावसाची प्रतिक्षा, 6 जुलैपासून जोर
संपूर्ण राज्यभरात पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहिली जातेय. पण पावसानं मुंबईकरांना सरप्राईझ दिलं. सलग दुस-या दिवशी पहाटेपासून रिमझिम पाऊस आहे. मुंबईत आजही अशाच पद्धतीनं पाऊस राहिल असा अंदाज वेध शाळेनं वर्तवलाय. दरम्यान, राज्यात ६ जुलैपासून मुसळधार पावसाळा सुरु होईल, असं भाकीत करण्यात आलंय.
Jul 3, 2014, 08:48 AM ISTमुंबईत दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर
जुलै महिन्यात दाखल झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईत दैना उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर दिसून आला. मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. आज दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबईत चांगलाच गारवा पसरलाय. या पावसाचा मेट्रो रेल्वेला दणका बसला. तर दुसरीकडे आजपासून मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आलेय. हा पाऊस दोन दिवस सुरुच राहण्याची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.
Jul 3, 2014, 07:42 AM ISTपहिल्याच पावसात मेट्रोत शॉवरखाली आंघोळ...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 11:19 PM ISTपहिल्याच पावसात मेट्रोत प्रवाशांना ‘शॉवर’ची भेट
गायब झालेल्या पावसानं गुरुवारी मुंबईत धडक दिली... यामुळे एकीकडे मुंबईत मध्य रेल्वे खोळंबली होती तर नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रोमध्ये पहिल्या पावसात चक्क गाडीच्या आत टपातून पाण्याचा शॉवर सुरु होता.
Jul 2, 2014, 11:05 PM IST