पाऊस

शेतकऱ्याचा टाहो, 'मदत देत नसाल तर विषाची बाटली द्या'

सरकारने टोलटोलवी बंद करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. नाही तर विषाची बाटली पाठवावी. बीडमधल्या नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याचा अगतिक हंबरडा.  

Nov 5, 2020, 07:37 PM IST

अरे देवा ! पुन्हा पाऊस, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता

 पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Oct 24, 2020, 03:35 PM IST

शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 संकटात बळीराजाला भक्कम आधाराची आवश्यकता आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.

Oct 23, 2020, 02:53 PM IST

खडसेंच्या कर्तृत्वाची नोंद घेतली गेली नाही - शरद पवार

पाहणी दौऱ्यादरम्यानच पवारांनी तुळजापूर येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं. 

 

Oct 19, 2020, 11:15 AM IST

'प्रसंगी कर्ज काढा आणि शेतकऱ्यांना मदत करा'

पवारांकडून पीक नुकसान पाहणी दौरा

Oct 19, 2020, 08:58 AM IST

अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा

अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुरता शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.  

Oct 17, 2020, 10:50 AM IST

वादळ आणि पाऊस : रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान, नौका बंदरातच

परतीच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. सलग पावसामुळे रत्नागिरीतल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मासेमारी पूर्णत: बंद आहे. 

Oct 17, 2020, 07:20 AM IST

पावसाचा तडाखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी घेतला अतिवृष्टी, पूरस्थितीचा आढावा

 कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.  

Oct 16, 2020, 09:46 AM IST

सांगलीत पावसाचा हाहाकार, ३५० लोकांचे स्थलांतर तर ५५ पूल पाण्याखाली

परतीच्या पावसानं शेतकरी हतबल झाला आहे.  दरम्यान, सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळी ३६ फूट वाढली असून  ३५० नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.  

Oct 16, 2020, 07:14 AM IST

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात आज मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पासवाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  

Oct 16, 2020, 06:43 AM IST

पावसाने पाणी घरात, कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार - सुप्रिया सुळे

पुणे शहरात रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे.   

Oct 15, 2020, 12:55 PM IST

कोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा

रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.  

Oct 15, 2020, 10:10 AM IST