मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ होत असल्याने पाटबंधारे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2018, 10:46 AM ISTगोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ
नाशिक शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणा-या संततधारेमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झालीय.
Oct 10, 2017, 05:40 PM IST