भय इथले संपत नाही! जगाचा अंत अटळ, सर्वत्र विनाशाची सुरुवात; संयुक्त राष्ट्रांकडून अलर्ट जारी
UN Warning On Climate Change: जागतिक स्तरावर महासागरांच्या पाणीपातळीमध्ये होणारी वाढ पाहता आता संयुक्त राष्ट्र अर्थात हवामान विभागाच्या वतीनं एक अलर्ट जारी केला आहे.
Aug 27, 2024, 02:55 PM IST
मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ होत असल्याने पाटबंधारे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2018, 10:46 AM ISTसावित्री नदीतील पाण्याने ओलांडली धोक्याची पातळी
राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे.
Jul 7, 2018, 11:43 AM ISTमराठवाड्यातील पाणीसाठा खालावला; पाणीटंचाईचे संकेत
Apr 24, 2018, 08:24 PM ISTमराठवाड्यातील पाणीसाठी खालावला; पाणीटंचाईचे संकेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 08:18 PM ISTनाशिक । धरणांमधील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:24 AM ISTमुसळधार पावसामुळे तलावांमधली पाणी पातळी वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 09:50 PM ISTराज्यात पाऊस, मराठवाडा कोरडा!
राज्यात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झालाय. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त 6 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.
Jul 3, 2013, 08:54 PM IST