पाणी वाया

ऐन 'पाणी'बाणीत पाईपालाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर कारंजे उडत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं

May 31, 2019, 10:20 AM IST

धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी पाण्याची अशी नासाडी

 मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौ-यानिमित्त नदीघाट आणि झाडे धुण्यासाठी शेकडो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे.

May 17, 2017, 08:32 AM IST

पाईपलाईन फुटल्याने 50 फूट उंच पाण्याचा फवारा, लाखो लिटर पाणी वाया

गव्हाण चिरनेर मार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटली. जवळपास 40 ते 50 फूट उंच पाण्याचा फवारा उडत होता. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

Apr 20, 2017, 09:51 AM IST

रायगडमध्ये हजारो लीटर पाणी वाया

रायगडमध्ये हजारो लीटर पाणी वाया

Apr 10, 2016, 08:28 PM IST

निफाडमध्ये लाखो लीटर पाणी वाया

निफाडमध्ये लाखो लीटर पाणी वाया

Apr 4, 2016, 09:12 PM IST

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात लाखो लीटर पाणी वाया

महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत असताना आणि हंडाभर पाण्यासाठी जनता मैलोंमैली पायपीट करत असताना नाशिक जिल्ह्यात मात्र लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संपातजनक प्रकार घडलाय. 

Apr 4, 2016, 08:39 PM IST

पाईपलाईन फुटली तरी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष

एकीकडे बदलापूर ते ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. मात्र अंबरनाथमध्ये विम्को नाका इथे 15 दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 4 इंच व्यासाची पाईपलाईन फुटलीय. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जातंय. 

Mar 25, 2016, 11:33 PM IST