मुंबई महापालिकेनं पाणी दरवाढ 'करून दाखवली'
मुंबई महापालिकेनं पाण्याच्या दरामध्ये ५.३९ टक्के एवढी वाढ केली आहे.
Jun 22, 2017, 07:12 PM ISTपिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढणार, पवना धरणात २१.२२ टक्के पाणीसाठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ २१.२२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
Jun 21, 2017, 11:21 PM ISTपावसाची दडी, राज्यावर पाणी संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 08:14 PM ISTVIDEO : हत्तीचं पिल्लू आई-वडिलांसमोर पाण्यात पडलं आणि...
आपल्या चिमुरड्याचा जीव धोक्यात असेल तर आई-वडील स्वत:चा जीव धोक्यात घालत धावत-पळत त्यांच्यासाठी हजर होतात... मग तो माणूस असो किंवा प्राणी...
Jun 21, 2017, 01:01 PM ISTपहिला पाऊस पुण्यात मुसळधार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 09:59 PM IST...तर धुळ्यात येणार सुकाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 06:06 PM ISTमुंबई | संजय देशमुख पाणी साचण्यावर म्हणाले..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2017, 06:54 PM ISTजलयुक्त शिवार योजनेमुळे भंडारा , गोंदियातील पाणी प्रश्न सुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 09:17 PM IST...तर पुणेकरांना मिळणार २४ तास पाणी
संपूर्ण पुणे शहरात २४ तास तसंच समान पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना पुणे महापालिकेनं हाती घेतलीय.
May 31, 2017, 07:17 PM ISTशिखरावर पोहोचलेला धोनी अजूनही जमिनीवरच!
२००७चा टी-20 वर्ल्ड कप, २०११चा वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला जिंकवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे पाय अजूनही जमिनीवर आहेत
May 31, 2017, 05:46 PM ISTपाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिवट्याने हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
May 26, 2017, 07:52 PM ISTनळपाणी योजना असूनही महिलांची पाण्यासाठी पायपीट
संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलीय. गावात नळपाणी योजना झाली खरी पण नळाला काही पाणी आलेलं नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून याबाबत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी इथले सरपंच आणि ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत आहेत.
May 25, 2017, 11:14 PM ISTभामरेंनी दत्तक घेतलेल्या गावात पाण्यासाठी संघर्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 08:46 PM IST