पारशी

आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

Citizenship Amendment Act Rule : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. 

Mar 11, 2024, 06:14 PM IST

देशातील किती राज्य हिंदू बहुसंख्याक आहेत?

भारत हा देश विविध जाती आणि धर्माने नटलेला देश आहे. जगात सर्वाधिक जाती आणि धर्माचे लोकं भारतात आढळलात. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात कोणत्या धर्माचे लोकं बहुसंख्य आहेत याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

Nov 4, 2023, 09:20 PM IST

नवरोझ: पारशी धर्मियांचा आज नववर्षारंभ

पारशी धर्मियांचा आज नववर्षारंभ

Aug 17, 2017, 04:48 PM IST

पारशी धर्मीयांच्या नववर्षाचा आज पहिला दिवस

 पारशी समाजाच्या पारंपरिक कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा पतेती म्हणून ओळखला जातो. 

Aug 17, 2017, 03:30 PM IST