पालिका रुग्णालय

Mumbai Mahapalika Black Listed Five Medicine Making Company PT1M53S

मुंबई | पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा

मुंबई | पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा
Mumbai Mahapalika Black Listed Five Medicine Making Company

Mar 3, 2019, 04:05 PM IST

विक्रोळीतील पालिकेच्या रुग्णालयाच्या दूरवस्थेमुळे नर्सेस संपावर

महात्मा फुले महापालिका रुग्णालयातील नर्सेस संपावर गेल्या आहेत. रुग्णालयाच्या दूरवस्थेमुळे या रुग्णालयातल्या 56 नर्सेसनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

Jul 19, 2017, 04:06 PM IST

पालिका रुग्णालयातील परिचारिकांचा पिंगा डान्स व्हायरल

मुंबई पालिकेच्या रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात कमर्चा-यांनी केलेल्या पिंगा डान्सचा व्हीडिओ व्हायरल झालाय. 

May 11, 2016, 11:46 AM IST

मुंबई पालिका रुग्णालयात ४५० बेडस् वाढविणार

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) मुंबईकरांसाठी दसरा भेट दिलीय. केईएम, सायन आणि नायर या तिन्ही मोठ्या रूग्णालयात प्रत्येकी ४५० बेडस् वाढण्यात येणार आहेत. 

Oct 23, 2015, 10:47 AM IST