भूमिपूजन झालं पण कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजन केलं असलं तरी या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी जाणार आहे.
Dec 25, 2016, 05:48 PM IST
पुढील पावसाळापूर्वी जुने पूल दुरुस्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2016, 01:30 PM ISTपावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगांपासून कशी काळजी घ्याल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 09:31 PM ISTगडचिरोलीतले छोट्या उंचीचे पूल पावसात ठरतायत डोकेदुखी
गडचिरोलीतले छोट्या उंचीचे पूल पावसात ठरतायत डोकेदुखी
Jul 21, 2016, 08:58 PM ISTपावसाळ्यातली गर्द वाट... ताम्हिणी घाट!
पावसाळा म्हटलं की साऱ्यांच्याच आनंदाला उधाण येतं आणि मग पावलं आपोआप डोंगरदऱ्या, धबधबे, धरणांच्या दिशेनं वळतात. वीकेन्डला चिंब भिजण्याचं मुंबई, पुणेकरांचं हॉट फेव्हरिट डेस्टिनेशन म्हणजे कर्जतमधले धबधबे किंवा लोणावळ्याचा भूशी डॅम... पण आज आपण आणखीन एका 'हॉटस्पॉट' विषयी जाणून घेणार आहोत.
Jul 19, 2016, 09:09 PM ISTपावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे 5 फायदे
पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते. वरुन पडणारा पाऊस, हवेत गारवा आणि हातात गरम गरम लिंबू आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस. कल्पना केली तरी तोंडाला पाणी सूटलं ना ? पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे देखील आहेत.
Jul 6, 2016, 04:52 PM ISTपावसाळ्यात केसांच्या समस्या जाणवतायत... हे घ्या पाच सोप्पे उपाय!
पावसाळ्यात केस कोरडे होणं, केसांत कोंडा होणं किंवा केसांची चमक निघून जाणं या समस्या अनेकांना जाणवतात. यावर सोप्पा उपाय तुमच्या घरात आहे...
Jul 6, 2016, 01:52 PM ISTपावसाळा आला, आता शॉर्ट निवडताना ही काळजी घ्या
पावसाळा सुरू झाला की सर्वांना शॉर्ट घालायला आवडते, कारण पावसाळ्यात तशी ती सोयीस्करही असते, कपडे खराब होत नाहीत. चिखलाचे डाग पडण्याचा अथवा कपडे ओले होणे या बाबी टाळता येतात.
Jul 5, 2016, 07:52 PM ISTपावसात खचलेल्या भोस्ते घाटाचं काम अखेर सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 07:45 PM ISTपावसापासून असा वाचवा आपला स्मार्टफोन
पावसाळ्याला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा कशी करायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.
Jun 23, 2016, 09:16 PM ISTतुमच्या किचनमध्ये ही माहिती असावी
पावसाळ्यात आहार कसा असावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे.जून, जुलै आणि ऑगस्ट
Jun 22, 2016, 11:45 AM ISTज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस
येत्या १८ ते २३ जून रोजी दरम्यान शनी आणि मंगळाची युती तुटल्यानं यावेळी मान्सून धडकण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष विकास रायकर यांनी भाकीत वर्तविले आहे. एव्हढंच नाही तर २३ नंतर ही युती पुन्हा होणार असल्यानं २३ जूननंतर पाऊस पुन्हा विसावा घेईल असंही त्यांनी म्हटलंय.
Jun 15, 2016, 07:04 PM ISTमुंबईतल्या पावसाळ्यासाठी लष्कर सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 06:50 PM ISTनाशिक : शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व तयारी सुरू
शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व तयारी सुरू
Jun 7, 2016, 07:34 PM ISTपावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता वाढली
पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता वाढली
May 29, 2016, 10:04 AM IST