पावसाळा

लहान मुलांमधील 'अशा' तापाकडे दुर्लक्ष नको !

वातावरणामध्ये बदल झाला की आरोग्य बिघडते. प्रामुख्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असतो. म्हणूनच ताप आल्यानंतर पालकांमध्ये भीती वाटते. मात्र आरोग्यशास्त्रानुसार, शरीराचं तापमान वाढणं हे आजाराशी लढण्याचं एक मेकॅनिझम आहे. 

Jul 1, 2018, 02:28 PM IST

पावसाळ्याच्या आजारपण टाळण्यासाठी हिरडा फायदेशीर

पावसाळ्याच्या दिवसात अनेक आजार पसरण्याची शक्यता असते.

Jul 1, 2018, 01:23 PM IST

पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी या '5' पदार्थांपासून दूरच रहा !

उन्हाळ्याच्या कडाक्यापासून सुटका मिळावी म्हणून सारेच पावसाची वाट पाहतात. 

Jul 1, 2018, 12:06 PM IST

पावसाळ्यात फळे खाण्यापूर्वी करा 'हे' काम!

पावसाळ्यात विविध प्रकारच्या इंफेक्शनचा धोका वाढतो.

Jun 29, 2018, 02:58 PM IST

पावसाळ्यात इंफेक्शन टाळण्यासाठी या ५ गोष्टींची खबरदारी घ्या!

उन्हाळ्यानंतर पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात.

Jun 29, 2018, 10:04 AM IST

लेप्टोस्पायरोसिसचा धोका नेमका कोणाला?

पावसाळा आणि आजारपण हे जोडीने येतं.

Jun 28, 2018, 08:46 AM IST

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतील हे ५ पदार्थ!

पावसाळ्यात लहानांसोबत मोठ्यांचीही इम्यूनिटी कमी होते. 

Jun 28, 2018, 07:57 AM IST

पावसाळ्याबाबत या '4' गोष्टींचा बाऊ टाळा !

वातावरणातील अल्हाददायक वातावरणामुळे काही जणांना तो फार आवडतो तर ...

Jun 27, 2018, 02:25 PM IST

ऋजुता दिवेकरच्या 'या' डाएट टीप्सने पावसाळ्यात रहा हेल्दी !

महाराष्ट्रभरात मान्सूनचं आगमन झालं आहे.

Jun 26, 2018, 05:47 PM IST

... म्हणून पावसाळ्यातही त्वचेवर सनस्क्रीन लोशनची गरज !

सूर्यप्रकाशातून शरीराला व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो. 

Jun 24, 2018, 05:02 PM IST

माश्यांना घरापासून दूर ठेवतील हे रामबाण उपाय

पावसाळ्यात निसर्गाचं सारं रूप बदलतं, वातावरण अल्हाददायक होते मात्र या दिवसात साचलेल्या पाण्यावर मच्छर, माश्या, कीटकदेखील घरात येतात

Jun 19, 2018, 05:48 PM IST

आता पाण्यातही धावणार ट्रेन, रेल्वेनं बनवलं असं इंजिन

पावसाळ्यामध्ये नेहमीच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनवर परिणाम होतो. 

Jun 14, 2018, 05:39 PM IST

पावसाळ्यात या ३ टिप्सने जपा पायांचे आरोग्य!

पावसाळा आणि आजारपण हे समीकरण झालं आहे.

Jun 9, 2018, 09:42 AM IST

मुंबईत ऐन पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

इतक्या घाईगडबडीत रस्ते तयार करण्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Jun 7, 2018, 04:52 PM IST

चौदा राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा

 मान्सून पूर्व पावसाने राज्यात हजेरी लावली आहेच. मात्र, भारतातील अनेक राज्यांमध्ये अद्यापही उष्णतेचा कडाका कायम आहे.

Jun 5, 2018, 09:32 AM IST