संसदेचे पावसाळी अधिवेशन गेले वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2015, 09:57 AM ISTआपल्या बँक अकाऊंटमध्ये ललित मोदींकडून किती पैसा आला सांगा, सभागृह चालेल-राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2015, 02:00 PM ISTखासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध
खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय.
Aug 4, 2015, 11:32 AM IST'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मन की बात' करणाऱ्यांनी आता मौन का धारण केलंय, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय.
Aug 3, 2015, 12:29 PM ISTसंसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता
संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.
Aug 3, 2015, 09:47 AM ISTराज्यातील ही १० शहरे होणार स्मार्ट
स्मार्ट सिटीसाठी राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली आहे. याबाबत विधानसभेत तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Jul 31, 2015, 08:47 PM ISTराज्यात LBT रद्द, व्यापाऱ्यांना सूट
राज्यातील आता एलबीटी उद्या १ ऑगस्टपासून रद्द होणार आहे. यामुळे ८ लाख ९५५३ व्यापारांना एलबीटीमधून सूट देण्यात येणार आहे. ५० कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या १०६२ व्यापारांना LBT भरावा लागणार आहे.
Jul 31, 2015, 07:25 PM ISTमुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहापदरी : मुख्यमंत्री
मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहा पदरी बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. हा महामार्ग ८०० किमीचा असणार असून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Jul 31, 2015, 07:11 PM ISTअधिवेशनचा शेवटचा दिवस... कोण येणार बॅकफूटवर?
फडणवीस सरकारच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे.अधिवेशन संपतांना सत्ताधाऱ्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवत अत्यंत आक्रमक असलेल्या विरोधकांना शेवटी बॅकफूटवर येण्यास भाग पाडलंय.
Jul 31, 2015, 09:37 AM ISTघोटाळ्यांवरून विधानसभेत रंगली जुगलबंदी
घोटाळ्यांवरून विधानसभेत रंगली जुगलबंदी
Jul 24, 2015, 05:16 PM ISTआदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
आदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
Jul 24, 2015, 05:14 PM ISTभ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, विरोधकांची बॅनरबाजी
भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक, विरोधकांची बॅनरबाजी
Jul 24, 2015, 02:42 PM ISTआदिवासी मंत्री विचारतायत... कुठंय कुपोषण?
पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये 50 टक्के बालकं कुपोषित असल्याचं वृत्त आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी फेटाळलंय.
Jul 24, 2015, 01:56 PM ISTतेलगी घोटाळ्यावरून आव्हाड-गोटे भिडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:07 AM IST