पियुष गोयल

अंधेरी अपघातानंतर रेल्वेला जाग, ४४५ पुलांचं ऑडिट होणार

 मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ चांगलीच दैना उडवून गेली.

Jul 3, 2018, 05:28 PM IST

रेल्वेने सुरु केली ही सुविधा, कोट्यावधी प्रवाशांना होणार फायदा

जर तुम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करता तर रेल्वेच्या नव्या सुविधांचा तुम्हाला नक्कीच लाभ होऊ शकतो.

May 29, 2018, 12:30 PM IST

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच मनसेवर तोंडसुख

प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळासमोर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मनसेवर तोंडसुख घेतलंय.

Mar 21, 2018, 11:29 AM IST

प्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबत रेल्वे मंत्र्यांचे मौन

रेल्वेची नोकरी मिळवण्याचा अधिकार सर्वांचा आहे. प्रशिक्षणार्थींनीही इतरांसोबत नोकरीसाठी प्रयत्न करावेत, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. दरम्यान, प्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबत रेल्वे मंत्र्यांचे मौन बाळगले.

Mar 20, 2018, 06:24 PM IST

या १३,५०० सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होणार

१३,५०० सरकारी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 10, 2018, 05:51 PM IST

रेल्वेमंत्र्यांकडून एल्फिन्स्टनच्या पुलाच्या कामाची पाहणी

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एल्फिन्स्टन आणि करी रोड इथं सुरू असलेल्या पादचारी पुलांच्या कामाची पाहणी केली.

Nov 27, 2017, 11:22 PM IST

मुंबई | रेल्वेमंत्र्यांकडून एल्फिन्स्टन पुलाची पाहणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 09:11 PM IST

राज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पांना तत्वतः मान्यता

राज्यातील १०७ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे.

Nov 14, 2017, 07:57 PM IST

नवी दिल्ली | राज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पाला तत्वतः मान्यता

नवी दिल्ली | राज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पाला तत्वतः मान्यता 

Nov 14, 2017, 07:49 PM IST

देशातील नोकऱ्या कमी होणे हे अच्छे संकेत; पीयूष गोयलांच्या विधानाने राहुल गांधी दु:खी

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दुख: झाले आहेत. पीयूष गोयल यांच्या 'त्या' विधानाला 'असभ्य' म्हणत राहुल गांधी यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.

Oct 7, 2017, 01:56 PM IST

राज ठाकरेंचा 'चांगला पियुष' तुम्हाला माहित आहे का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही.

Sep 30, 2017, 10:50 PM IST

बुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन 14 सप्टेंबरला होणार आहे.

Sep 11, 2017, 08:52 PM IST