पुणे आजच्या बातम्या

पुण्यातील फ्लॅटमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मृतदेह, गूढ कायम

Pune Crime News: लोहगाव परिसरातील एका बंद घरात पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

 

Nov 7, 2023, 03:33 PM IST

सकाळी लॉजवर गेले अन् संध्याकाळी...; पुण्यात प्रेमीयुगुलांसोबत घडलं भयानक

Pune Crime News Today: वाघोली येथील एका लॉजमध्ये एका प्रेमीयुगलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Oct 31, 2023, 11:24 AM IST

पिझ्झा वेळेत आला नाही, संतापलेल्या ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत केला हवेत गोळीबार

Pune News Today: पिझ्झा उशिरा दिल्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत फायरिंग केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील वाघोली परिसरातील या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे. 

Oct 25, 2023, 02:09 PM IST

पुण्यात मायलेकींचे मृतदेह धक्कादायक स्थितीत सापडले, पतीला पोलिसांनी ताब्यात घेताच...

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. राहत्या घरात माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 20, 2023, 06:21 PM IST

इराणहून पुण्यात शिकायला आला, तिघांसोबत भविष्य बघायला गेला अन् तिथेच...

Pune News Today: पुण्यातील शिक्षण घेत असलेल्या इराणी विद्यार्थ्याला तिघा आरोपींनी फसवणूक करत लुबाडले आहे. या प्रकरणी त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून अधिक तपास केला जात आहे. 

Oct 8, 2023, 04:43 PM IST

पाण्याच्या टाकीत पैसे टाका, 20 लाखांचे 5 कोटी होतील; पुण्यात महिलेची फसवणूक

Pune Crime News: पाण्याच्या टाकीत पैसे टाका, २० पट करून देतो पुण्यातील महिलेला २० लाख रुपयांना गंडा. रूम मध्ये धूर करून, पूजा करतो तसंच २० लाखांचे १२ दिवसात ५ कोटी होतील या अमिषाला महिला पडली बळी.

 

Oct 1, 2023, 10:58 AM IST

पुणेः आईसोबतचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Pune News Today: राज्यभरात गणेश विसर्जानाची धुम पहायला मिळत आहे. अशात गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना पुण्यात घडली आहे. चार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

Sep 29, 2023, 05:00 PM IST

पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत जादूटोण्याचा प्रकार; महिलेची साडी चोरून घरच्यांनीच केली करणी

Pune News Today: प्रॉपर्टीच्या कारणावरून आईची साडी चोरून घरच्यांनी करणी केल्याचा पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. 

 

Sep 20, 2023, 11:48 AM IST

14 वर्षांच्या मुलाला किडनॅप केले, पण एक चूक महागात अन् पुणे पोलिसांच्या जाळ्यात सापडले

Pune Crime News Today: पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी 14 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Sep 13, 2023, 04:04 PM IST

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध दिले, 40 वर्षीय महिलेवर दोनदा बलात्कार; पुण्यातील भयंकर घटना

Pune News Today: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करणार्‍या एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.

Sep 13, 2023, 12:35 PM IST

बहिणीला त्रास देणाऱ्या पतीची हत्या, नंतर मेव्हण्यानेही त्याच घरात संपवले जीवन; पुण्यात खळबळ

Pune News Today: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीला त्रास देणाऱ्या नवऱ्याची मेव्हण्याने हत्या केली आहे. 

Sep 12, 2023, 04:04 PM IST

लष्करी गणवेशात फिरणाऱ्या तरुणाला पुणे स्थानकात अटक, धक्कादायक माहिती उघड, 15 ऑगस्टला...

Fake Army Offcer Arrest in pune: लष्करी गणवेशात फिरत असणाऱ्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 

Sep 3, 2023, 03:01 PM IST

BTSग्रुपचा नाद! ८वीत शिकणाऱ्या मुलींनी गाठला कळस; कोरियाला जाण्यासाठी घर सोडले अन्...

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आठवीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुली घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे. 

Sep 1, 2023, 05:46 PM IST

ऐन सणासुदीला पुण्यात पाणीकपात; 'या' भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद

Pune Water Supply News: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागातील रहिवाशांना बसणार फटका. 

Aug 30, 2023, 01:41 PM IST

पुणेकरांसाठी मोठी बातमी; आता एका क्लिकवर मिळणार बसचे लाइव्ह लोकेशन

PMPML buses on Google Maps Update: पुणेकरांना आता एका क्लिकवर बसचे लाइव्ह लोकेशन मिळणार आहे. दिवाळीत परिवहन मंडळ पुणेकरांना गिफ्ट देणार आहे. 

Aug 28, 2023, 06:30 PM IST