पुण्यात प्लास्टिकची बंदूक दाखवून मोठा दरोडा; 25 ते 30 तोळे सोनं लुटलं
पुण्यातील एका चोरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. नकली बंदुकचा धाक दाखवून 25 ते 30 तोळे सोनं लुटलं आहे.
Apr 15, 2025, 06:25 PM ISTपुण्यात UP बिहारसारखे भयानक कृत्य; 5 लाखासाठी कोयता काढला आणि... थरकाप उडवणारा व्हिडिओ
पुण्यात गुन्हेगारी घटना घडत असून UP बिहारसारखी दहशत पहायला मिळत आहे. एका तरुणाने हातात लांबलचक कोयता फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 5 लाख रुपयांच्या वादावरुन हा सर्व प्रकार घडल्याचे समजते. या प्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
Apr 15, 2025, 05:28 PM ISTपुण्यात घडली अति भयानक घटना; पतीचे पत्नीसह अघोरी कृत्य
पुरोगामी बनवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आजही अंधश्रद्धेसाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे सांगता येत नाही. पिंपरी चिंचवडच्या विशाल नगर भागात हा धक्कादायक प्रकार घडलाय. पोटगी मागितली म्हणून पतीने पत्नीवर अघोरी कृत्य केल्याची घटना समोर आली.
Apr 14, 2025, 08:36 PM ISTपत्नीची हत्या केली आणि... नागपुरातील डॉक्टरचे भयानक कृत्य पाहून पोलिसही हादरले
नागपुरात एका डॉक्टरने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पोलिस तपासात हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले.
Apr 14, 2025, 04:29 PM ISTपुणे हादरले! बॉयफ्रेंडच्या मदतीने स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून आईनेच केले वायरल; कारण जाणून पोलिसही हादरले
पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने मुलीचे अश्लिल वन्हिडिओ बनवून ते व्हायरल केले आहेत.
Apr 13, 2025, 07:49 PM ISTपुण्यात बलात्कार करुन तरुणीची हत्या; मृतदेह भिमानदी पात्रात फेकला; महाराष्ट्रात खळबळ
पुणे जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे.
Apr 12, 2025, 10:52 PM ISTअनैतिक संबंधांनी केला घात; पुण्याच्या हद्दीत दोन भयंकर हत्या, घटनाक्रम थरकाप उडवणारा....
Pune Crime News : राज्यात गेले काही दिवस गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ धाली असून, आता यात पुण्याचा परिसरही मागे राहिलेला नाही.
Apr 2, 2025, 08:12 AM ISTपुण्यातील IT इंजिनीयरने आपल्याच 3 वर्षाच्या मुलाची हत्या केली; हत्येचे कारण समजल्यावर पोलिसही हादरले
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. एका पित्याने आपल्याच मुलाची हत्या केली आहे.
Mar 22, 2025, 09:48 PM ISTCrime : पुणे पुन्हा हादरलं ! मामाच्या मुलासमोर तरुणीवर गँगरेप तर, घरातच बापाचा मुलीवर बलात्कार
पुण्यात 24 तासात बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत. जन्मदात्या पित्याने ममुलीवर बलात्कार केला आहे आहे. तर, दुसऱ्या घटनेत मामाच्या मुलासमोरच तरुणीवर अत्याचार झाला आहे.
Mar 2, 2025, 05:05 PM ISTपुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली
पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी 20 जणांचे निवंबन करण्यात आले आहे.
Feb 26, 2025, 06:55 PM ISTCrime : एका तरुणीवर 100 जणांनी 44 दिवस 400 वेळा केला बलात्कार! धक्कादायकरित्या उघडकीस आले सर्व प्रकरण
44 दिवस कैद करत 400 जणांनी बलात्कार केला. नग्न ठेवले, झुरळ खायला लावले, मुत्र प्यायला भाग पाडले. जगातील सर्वात धक्कादायक बलात्कार प्रकरणची माहिती गुगलवरही मिळते. हे प्रकरण वाचून डोके सुन्न होईल.
Feb 26, 2025, 06:18 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात डेंजर आरोपी! धावत्या ST बसमध्ये हत्या, न्यायाधीशांसमोर जीव घेण्याचा प्रयत्न, जेलमधून धमकीची पत्र आणि...
धावत्या एसटी बसमध्ये हत्या करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुण्याच्या खेडमधील 2018च्या हत्येचा निकाल लागला आहे.
Feb 10, 2025, 06:43 PM ISTPune Crime : दोन लेकरांना झोपेतच संपवलं, पतीवर कोत्याने वार केले; महिलेचे भयानक कृत्य पाहून पोलिसही हादरले
जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांचा बळी घेतला आहे. झोपेतच गळा दाबून मुलांची हत्या केली. आरोपी महिलेने पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत.
Feb 8, 2025, 02:58 PM ISTपुण्यात सर्वात मोठी कारवाई! मकोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेल्या डिलीव्हरी बॉयचा कारनामा पाहून पोलिसही हादरले
पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई केली आहे. डिलीव्हरी बॉयकडून जप्त केले 150 हिरे, 86 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी आणि बरचं काही जप्त करण्यात आले आहे. हा डिलीव्हरी बॉय मकोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटला आहे.
Jan 15, 2025, 06:11 PM IST
रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न झाला आहे.
Dec 30, 2024, 08:28 PM IST