पुण्यात कोयता गँगनंतर स्प्रे गँगचा धुमाकूळ; विद्यार्थ्यांमध्ये दहशत
पुण्यात कोयता गँगनंतर आता स्प्रे गँगनं धुडगूस घातला आहे. शाळकरी मुलामुलींवर ही स्प्रे गँग दबा धरुन हल्ला करत आहेत.
Oct 12, 2023, 10:43 PM ISTचोरट्यांनी मुहूर्त काढून दरोडा टाकला पण नशिबाने साथ दिली नाही; 3 महिन्यातच सगळं उलट घडलं
बारामती परिसरात चोरीची अजब घटना घडली आहे. चोरीसाठी दरोडेखोरांनी मुहूर्त काढला. मात्र, चोरट्यांना यश आले नाही.
Aug 21, 2023, 05:49 PM IST